एकूण 62 परिणाम
जून 09, 2019
कोल्हापूर - पूर्ववैमनस्यातून अंबीलकट्टी (कागल) येथे मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात आज तरुण गंभीर जखमी झाला. ‘सीपीआर’मध्ये उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबीलकट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे...
मे 10, 2019
नागपूर : डीव्हीआर चोरीच्या एफआयआरमध्ये दुसऱ्या डीव्हीआरचीही नोंद होणार आहे. तशा हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आज जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते. रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उमरेड विधानसभा क्षेत्रातील आयटीआय परिसरात...
एप्रिल 30, 2019
उमरेड-नागपूर : उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात तक्रार नोंदविणारा चौकीदार संबंधित दिवशी कामावर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी परस्पर सुरक्षा व्यवस्था हटविल्याने बळीचा बकरा बनविण्यासाठी चौकीदार बंडू नखातेला समोर केल्याचे कळते. आता या प्रकरणाला...
फेब्रुवारी 08, 2019
जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलिस दलाकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शहर वाहतूक शाखेकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नसल्याने ही ठिकाणे सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.  शहरातील...
जानेवारी 28, 2019
औरंगाबाद - घाटी रुग्णालयात बंद लिफ्टच्या दारातच सोमवारी (ता. 21) मध्यरात्री महिलेची प्रसूती होऊन बाळ फरशीवर पडून दगावले. या घटनेला "सकाळ'ने वाचा फोडल्यानंतर प्रकरण राज्यभर गाजले. सर्वच स्तरांतून घाटी प्रशासनावर टीकेची झोड उठली; मात्र घटनेला सात दिवस उलटूनही अद्याप यातील दोषी शोधण्यात प्रशासनाला यश...
डिसेंबर 25, 2018
नागपूर : पूर्व नागपुरातील एका शाळेत शालेय पोषण आहारात अळ्या निघाल्याची तक्रार घेऊन आलेल्या शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील कक्ष अधिकाऱ्यास मारहाण केली. यामुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे. शिवसेनेचे...
डिसेंबर 12, 2018
नागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागपूर शहरातील 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्राद्वारे दिली....
सप्टेंबर 23, 2018
नागपूर : तब्बल दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणेशाचे विसर्जन 23 आणि 24 सप्टेंबरला होत असून, त्याकरिता शहर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. विशेषत: वाहतूक विभागाने सार्वजनिक गणेश मंडळांकरिता मार्ग निर्धारित केले आहेत. तर, तलावाच्या काठावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या वर्षी 1200 गणेश मंडळांसाठी...
सप्टेंबर 07, 2018
नवी दिल्ली : पोलिसांकडे अद्याप नोंद नसलेल्या गुन्हेगारांना सोशल मीडियाद्वारे ओळखून शोधून काढण्यासाठी तपास संस्था नवीन सॉफ्टवेअर आणि चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान (फेस रेकग्निशन) मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज दिली. सायबर गुन्हे हे सुरक्षेसाठी मोठे आव्हान...
सप्टेंबर 02, 2018
पौडरस्ता : उद्यान म्हटले की, हिरव्यागार गवताचा गालिचा, झाडा-फुलांनी बहरलेली जागा, तेथे खेळत असलेली लहानगी, गुजगोष्टी करणारे ज्येष्ठ असे चित्र; परंतु कोथरूडच्या संगम चौकातील नाना-नानी उद्यानात मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत. मद्यपींनी तेथील सामानाची मोडतोड केली आहे. तेथील बाकडे, घसरगुंडी व...
जुलै 22, 2018
सांगली - पोलिस कर्मचारी समाधान मांटे यांच्या खूनप्रकरणी हॉटेल रत्ना डिलक्‍सचे मालक कुमार कुमसगे यांच्यासह सहाजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  मांटे यांचा खून हॉटेलच्या आवारात झाल्याचे सीसीटीव्हीत दिसत असताना त्यांचा मृतदेह गेटच्या बाहेर काढून ठेवला होता. तेथेच पंचनामा करण्यात आला....
जून 20, 2018
कोल्हापूर - बंदोबस्त, ठाणे अंमलदार, रात्रपाळीचे कर्तव्य बजावताना महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. परंतु गांधीनगर पोलिस ठाण्यात सर्व सुविधांयुक्त अद्ययावत असे जिल्ह्यातील पहिले ‘महिला विश्रांतीगृह’ सुरू झाल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त,...
जून 05, 2018
उल्हासनगर : सिसिटीव्हीत फाईल चोरताना कैद झालेले भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांनी चोरलेली फाईल अद्यापही पोलीस ठाण्याला सुपूर्द केली नाही. त्यामुळे कल्याण न्यायालयाने त्यांची जामीन याचिका पुन्हा फेटाळून लावली आहे. आता रामचंदानी यांच्याकडे उच्च न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय असून...
मे 27, 2018
सोमेश्वरनगर : येथे एका त्रेचाळीसवर्षीय नराधमाने अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी आज सहा-सात तासातच पोलिसांनी त्याला अटक करण्यात यश मिळविले. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात बालकांचा लैंगिक अत्याचार विरोधी कायदा व अॅट्रॅासिटीअंतर्गत गुन्हा...
एप्रिल 14, 2018
कोलकता : येथील एका विदेश दूतावासातील वरिष्ठ व्यक्तीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. याप्रकरणी एका मध्यमवयीन महिलेने शेक्‍सपिअर सरानी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात म्हटले आहे, की बुधवारी रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने आपला विनयभंग केला, अशी माहिती गुन्हे...
जानेवारी 17, 2018
अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच आणि ग्रामसेवकांच्या अधिकारात वाढ करण्यात आली आहे. अवैध वाळू वाहतुकीची वाहने तपासण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे वाळू व्यवसायातील अवैध वाळू वाहतुकीला निर्बंध बसण्याची अपेक्षा आहे. शासनाचा हा निर्णय ग्रामपंचायतींसाठी...
जानेवारी 07, 2018
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरासह इतर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार असल्याची माहिती तीन महिन्यांपूर्वी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली होती. मात्र, अद्याप विद्यापीठाकडून यासंदर्भात कुठलीच कारवाई झाली...
जानेवारी 03, 2018
नाशिक - स्मार्टसिटीमध्ये सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन प्रकल्पांना जानेवारी महिन्यात गती मिळणार आहे. माहिती व तंत्रज्ञानावर आधारित १२० कोटी, तर गोदा प्रकल्पाच्या १८० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या जाणार असून, स्मार्टसिटीच्या एसपीव्ही कंपनीच्या दृष्टीने मोठी संधी आहे. गेल्या...
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई - रेल्वेच्या देशभरातील गर्दीच्या स्थानकांमध्ये पादचारी पुलाला जोडणारे तीन हजार सरकते जिने आणि मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 372 सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यात येणार आहे. स्टेशन मास्तर, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलिस...
नोव्हेंबर 04, 2017
सातारा - शासनाच्या नवीन नियमावलीनुसार पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे सातारा शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करत आहेत. महिला, युवतींची सुरक्षितता व अन्य गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते.  सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे ‘आवाज...