एकूण 6 परिणाम
जानेवारी 28, 2019
औरंगाबाद - घाटी रुग्णालयात बंद लिफ्टच्या दारातच सोमवारी (ता. 21) मध्यरात्री महिलेची प्रसूती होऊन बाळ फरशीवर पडून दगावले. या घटनेला "सकाळ'ने वाचा फोडल्यानंतर प्रकरण राज्यभर गाजले. सर्वच स्तरांतून घाटी प्रशासनावर टीकेची झोड उठली; मात्र घटनेला सात दिवस उलटूनही अद्याप यातील दोषी शोधण्यात प्रशासनाला यश...
एप्रिल 15, 2017
सावंतवाडी - थेट सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरात पोलिस कायद्याचा बडगा उगारणार आहे. यामुळे चालत्या गाडीवर मोबाइल वापरणाऱ्या तसेच ट्रिपल सिट फिरणाऱ्या अनेकांना यामुळे चाप बसणार आहे. या प्रक्रियेला येथील पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. शहरात लावलेले सीसीटीव्ही पूर्ण क्षमतेने...
मार्च 31, 2017
वाहतूक पोलिसांनी बुधवारी (ता. २९) पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई केली. पिंपळे सौदागर परिसरातील बेशिस्त अशा २४७ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली. ४९ हजार दंड वसूल केला. दहा अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांनी मिळून ही ठोस कारवाई केली. शहराच्या विविध भागांत अशा तक्रारी येत असतात, तिथेही अशीच कारवाई करणार...
मार्च 24, 2017
कोल्हापूर - शासकीय रुग्णालये व डॉक्‍टरांना सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी निवासी डॉक्‍टर संघटनेसह (मार्ड) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मूक मोर्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.  या वेळी डॉक्‍टर रुग्णालयाच्या...
मार्च 10, 2017
रत्नागिरी - उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ तयार करण्यासाठी पाऊल टाकले आहे. सुमारे २५० मीटरचा अद्ययावत ट्रॅक झरेवाडी-हातखंबा येथे तयार केला आहे. त्याला ३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या ट्रॅकवर वाहनांची ब्रेक टेस्ट सीसीटीव्ही...
फेब्रुवारी 01, 2017
महिनाभरानंतर आरोपी गवसला - ट्रकच्या धडकेत झाला होता आकाशचा मृत्यू आरमोरी - अनेकदा पोलिस विभाग जे काम करू शकत नाही ते काम जबर इच्छाशक्‍तीच्या बळावर एखादी सर्वसामान्य व्यक्‍ती करते. एखाद्या चित्रपटात किंवा सीआयडीसारख्या मालिकेत घडावा, असाच प्रसंग येथे घडला. ट्रक अपघातात मृत झालेल्या भावाच्या खुन्याला...