एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 10, 2017
देवळाई परिसरातील घटना; धारदार शस्त्राने गळ्यावर, हातावर वार औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शेकटा शाखेच्या व्यवस्थापकाची राहत्या घरातच गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) देवळाई परिसरातील छत्रपतीनगरमध्ये घडली. या प्रकाराने शहरात एकच खळबळ...
जून 26, 2017
रत्नागिरी - येथील पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे (डंपर) नेमके लोकेशन (ठिकाण) आता पालिकेला मिळणार आहे. प्रत्येक प्रभागातील कचऱ्याची वेळेवर उचल आणि वाहतूक व्हावी, यासाठी या गाड्यांवर ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पालिकेने पावले टाकली असल्याचे काही सदस्यांनी सांगितले...
एप्रिल 01, 2017
मुंबई - शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य शासन व संस्थानमार्फत करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या सुमारे 3 हजार 23 कोटी 17 लाख रुपयांच्या कृती आराखड्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीने मान्यता...
मार्च 24, 2017
मुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...
मार्च 04, 2017
पुणे - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाईला वेग आणला जाणार आहे. त्यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून, येत्या दहा-बारा दिवसांत शहरातील वाहतुकीचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्‍वास वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्‍त कल्पना बारवकर यांनी व्यक्त केला...
जानेवारी 11, 2017
हातगाड्या, रिक्षांच्या विळख्यामुळे व्यापारी त्रस्त; पोलिसांचे दुर्लक्ष औरंगाबाद - शहागंजपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्‍तालयाला जोडणारा रस्ता म्हणजे व्हीआयपी रोड. असंख्य आंदोलने व मोर्चांचा साक्षीदार असलेल्या या रस्त्याचा सध्या हातगाड्या आणि रिक्षांमुळे श्‍वास घुटमळला आहे. या...
जानेवारी 10, 2017
मराठवाड्यात विविध कारणांमुळे गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस दल आणि तत्सम यंत्रणा स्मार्ट व्हायला हवी. पोलिस ठाण्यांतील सुविधांचा अभाव, तोकडे मनुष्यबळ, आधुनिकीकरणाचा अभाव, पोलिसांच्या घराचा प्रश्‍न आदी समस्यांचा ‘बंदोबस्त’ केल्यास ही यंत्रणा...