एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
साकोली (जि. भंडारा) : शहरातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून रोख रक्कम व दागिन्यांसह 1 कोटी 85 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशविदेशातील अनुयायी नागपुरात येत असतात. गर्दीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये, यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून, प्रत्येक संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे....
जून 09, 2019
कोल्हापूर - पूर्ववैमनस्यातून अंबीलकट्टी (कागल) येथे मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात आज तरुण गंभीर जखमी झाला. ‘सीपीआर’मध्ये उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबीलकट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे...
सप्टेंबर 10, 2017
देवळाई परिसरातील घटना; धारदार शस्त्राने गळ्यावर, हातावर वार औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शेकटा शाखेच्या व्यवस्थापकाची राहत्या घरातच गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) देवळाई परिसरातील छत्रपतीनगरमध्ये घडली. या प्रकाराने शहरात एकच खळबळ...
जुलै 15, 2017
मुंबई - मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे या घटनास्थळी आल्या होत्या. त्यांनी पुरुष बराकीतील चार कैद्यांच्या मदतीने महिला बराकीतील पुरावे नष्ट केल्याचा आरोप अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांनी केला आहे. या आरोपांमुळे तुरुंग प्रशासनाच्या आणि साठे यांच्यासमोरील...
मे 20, 2017
जळगाव - शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात गुरुवारी (ता. 18) रात्री ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा पादचाऱ्यास धक्का लागण्यावरून वाद झाला. शाब्दिक वादानंतर दुचाकीवरील दोघांनी पादचारी तरुणास बांबू व फायटरने मारहाण केली. त्यात या अनोळखी तरुणाचा मृतदेह आज सकाळी जिल्हा रुग्णालयाजवळ आढळल्यानंतर...
एप्रिल 25, 2017
मुंबई - राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्‍टरांच्या सुरक्षेबाबत, तसेच रुग्णालय व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 24) दिले. याबाबतची माहिती जूनमधील सुनावणीच्या वेळी द्यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले. डॉक्‍टरांनी...
मार्च 31, 2017
वाहतूक पोलिसांनी बुधवारी (ता. २९) पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई केली. पिंपळे सौदागर परिसरातील बेशिस्त अशा २४७ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली. ४९ हजार दंड वसूल केला. दहा अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांनी मिळून ही ठोस कारवाई केली. शहराच्या विविध भागांत अशा तक्रारी येत असतात, तिथेही अशीच कारवाई करणार...
मार्च 24, 2017
कोल्हापूर - शासकीय रुग्णालये व डॉक्‍टरांना सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी निवासी डॉक्‍टर संघटनेसह (मार्ड) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मूक मोर्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.  या वेळी डॉक्‍टर रुग्णालयाच्या...
फेब्रुवारी 11, 2017
रेल्वेचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांची माहिती नागपूर: रेल्वे प्रवासादरम्यान घातपाताच्या घटना टाळण्यासाठी नक्षलग्रस्त भागात गस्त वाढविण्यासह विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी दिली. नागपूर भेटीनिमित्त आयोजित...
जानेवारी 11, 2017
हातगाड्या, रिक्षांच्या विळख्यामुळे व्यापारी त्रस्त; पोलिसांचे दुर्लक्ष औरंगाबाद - शहागंजपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्‍तालयाला जोडणारा रस्ता म्हणजे व्हीआयपी रोड. असंख्य आंदोलने व मोर्चांचा साक्षीदार असलेल्या या रस्त्याचा सध्या हातगाड्या आणि रिक्षांमुळे श्‍वास घुटमळला आहे. या...
जानेवारी 10, 2017
दहशतवादी हल्ल्याचं सावट, अमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण यांसह अंतर्गत सुरक्षेचेही आव्हान पेलण्यासाठी पोलिसांना ‘स्मार्ट पोलिसिंग’शिवाय पर्याय नाही. त्यासाठी शहर आणि जिल्हा पोलिस दलातील प्रत्येकाला काळानुरूप बदलावे लागणार आहे.  पुण्यावर आतापर्यंत तीन वेळा दहशतवादी हल्ले...
जानेवारी 10, 2017
मराठवाड्यात विविध कारणांमुळे गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस दल आणि तत्सम यंत्रणा स्मार्ट व्हायला हवी. पोलिस ठाण्यांतील सुविधांचा अभाव, तोकडे मनुष्यबळ, आधुनिकीकरणाचा अभाव, पोलिसांच्या घराचा प्रश्‍न आदी समस्यांचा ‘बंदोबस्त’ केल्यास ही यंत्रणा...
डिसेंबर 16, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांवर घाला घालण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली खरी पण बँकेतील खात्यावर पैसे असतानाही सर्वसामान्य नागरिकांना ते मिळत नाहीत. 'एटीएम उशाशी आणि कोरड खिशाशी' असे चित्र आज पहायला मिळत आहे. मोदींनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर...