एकूण 5 परिणाम
जून 09, 2019
कोल्हापूर - पूर्ववैमनस्यातून अंबीलकट्टी (कागल) येथे मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात आज तरुण गंभीर जखमी झाला. ‘सीपीआर’मध्ये उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबीलकट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे...
एप्रिल 30, 2019
उमरेड-नागपूर : उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात तक्रार नोंदविणारा चौकीदार संबंधित दिवशी कामावर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी परस्पर सुरक्षा व्यवस्था हटविल्याने बळीचा बकरा बनविण्यासाठी चौकीदार बंडू नखातेला समोर केल्याचे कळते. आता या प्रकरणाला...
डिसेंबर 25, 2018
नागपूर : पूर्व नागपुरातील एका शाळेत शालेय पोषण आहारात अळ्या निघाल्याची तक्रार घेऊन आलेल्या शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील कक्ष अधिकाऱ्यास मारहाण केली. यामुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे. शिवसेनेचे...
एप्रिल 04, 2017
अमरावती - एसटी बसने प्रवास म्हटला तर बरेचजण नाक मुरडतात. मात्र, आता एसटीचा प्रवास करमणुकीसह राहणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये फ्री वायफाय सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे बसमध्ये प्रवास करताना तुम्ही मोबाईवर आता चित्रपटसुद्धा बघू शकणार आहे. अमरावती विभागात या सुविधेला...
मार्च 07, 2017
दहावीची परीक्षा आजपासून - जिल्ह्यात 222 केंद्रांवर 71 हजार 99 विद्यार्थी नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यातील 222 केंद्रांवर 71 हजार 99 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत....