एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशविदेशातील अनुयायी नागपुरात येत असतात. गर्दीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये, यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून, प्रत्येक संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे....
डिसेंबर 12, 2018
नागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागपूर शहरातील 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्राद्वारे दिली....
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई - रेल्वेच्या देशभरातील गर्दीच्या स्थानकांमध्ये पादचारी पुलाला जोडणारे तीन हजार सरकते जिने आणि मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 372 सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यात येणार आहे. स्टेशन मास्तर, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलिस...
जून 02, 2017
औरंगाबाद जिल्ह्यातील चार ठाण्यांचा समावेश औरंगाबाद - सीसीटीएनएसद्वारे सर्व पोलिस ठाणी जोडल्यानंतर पोलिस विभाग खऱ्या अर्थाने आता डिजिटल होत आहे. बहुतांश ठिकाणी ऑनलाइन कामकाज सुरू झाले. यापुढील टप्पा स्मार्ट पोलिस स्टेशनचा असून, राज्यातील अकरा पोलिस ठाणी स्मार्ट होणार आहेत. विशेषत: औरंगाबाद...
एप्रिल 25, 2017
मुंबई - राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्‍टरांच्या सुरक्षेबाबत, तसेच रुग्णालय व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 24) दिले. याबाबतची माहिती जूनमधील सुनावणीच्या वेळी द्यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले. डॉक्‍टरांनी...
एप्रिल 20, 2017
मुंबई - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वच्छतागृहातून 70 लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) बुधवारी पहाटे ही कारवाई केली. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत आहे. त्याच्यामार्फत काही...
एप्रिल 01, 2017
मुंबई - शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य शासन व संस्थानमार्फत करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या सुमारे 3 हजार 23 कोटी 17 लाख रुपयांच्या कृती आराखड्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीने मान्यता...
मार्च 31, 2017
वाहतूक पोलिसांनी बुधवारी (ता. २९) पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई केली. पिंपळे सौदागर परिसरातील बेशिस्त अशा २४७ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली. ४९ हजार दंड वसूल केला. दहा अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांनी मिळून ही ठोस कारवाई केली. शहराच्या विविध भागांत अशा तक्रारी येत असतात, तिथेही अशीच कारवाई करणार...
मार्च 24, 2017
मुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...