एकूण 8 परिणाम
डिसेंबर 25, 2018
नागपूर : पूर्व नागपुरातील एका शाळेत शालेय पोषण आहारात अळ्या निघाल्याची तक्रार घेऊन आलेल्या शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील कक्ष अधिकाऱ्यास मारहाण केली. यामुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे. शिवसेनेचे...
सप्टेंबर 10, 2017
देवळाई परिसरातील घटना; धारदार शस्त्राने गळ्यावर, हातावर वार औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शेकटा शाखेच्या व्यवस्थापकाची राहत्या घरातच गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) देवळाई परिसरातील छत्रपतीनगरमध्ये घडली. या प्रकाराने शहरात एकच खळबळ...
मे 03, 2017
नागरिकांमधून होणार दहा हजार "विशेष पोलिस' अधिकारी! औरंगाबाद - शहर सुरक्षेसाठी पोलिस आयुक्त कामाला लागले असून, दहा ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शहराची टेहेळणी करण्यात येईल. तसेच पोलिसांच्या मदतीसाठी नागरिकांतून दहा हजार तरुण "विशेष पोलिस अधिकारी' तयार करण्याचा मानस बोलून दाखविला. एकप्रकारे एका...
मार्च 24, 2017
मुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...
मार्च 24, 2017
कोल्हापूर - शासकीय रुग्णालये व डॉक्‍टरांना सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी निवासी डॉक्‍टर संघटनेसह (मार्ड) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मूक मोर्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.  या वेळी डॉक्‍टर रुग्णालयाच्या...
मार्च 07, 2017
दहावीची परीक्षा आजपासून - जिल्ह्यात 222 केंद्रांवर 71 हजार 99 विद्यार्थी नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यातील 222 केंद्रांवर 71 हजार 99 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत....
फेब्रुवारी 11, 2017
रेल्वेचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांची माहिती नागपूर: रेल्वे प्रवासादरम्यान घातपाताच्या घटना टाळण्यासाठी नक्षलग्रस्त भागात गस्त वाढविण्यासह विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी दिली. नागपूर भेटीनिमित्त आयोजित...
जानेवारी 10, 2017
दहशतवादी हल्ल्याचं सावट, अमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण यांसह अंतर्गत सुरक्षेचेही आव्हान पेलण्यासाठी पोलिसांना ‘स्मार्ट पोलिसिंग’शिवाय पर्याय नाही. त्यासाठी शहर आणि जिल्हा पोलिस दलातील प्रत्येकाला काळानुरूप बदलावे लागणार आहे.  पुण्यावर आतापर्यंत तीन वेळा दहशतवादी हल्ले...