एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
सातारा : विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग "ऍक्‍टिव्ह' झाला आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये 123 जणांना अटक करण्यात आली असून, विविध प्रकारची दारू व गाड्या असा सुमारे साडेतेवीस लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कायदा व...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशविदेशातील अनुयायी नागपुरात येत असतात. गर्दीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये, यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून, प्रत्येक संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे....
ऑगस्ट 13, 2019
नागपूर: मेयोत दाखल केल्यानंतर वैद्यकीय सेवा वेळेवर मिळाली नाही. त्यामुळे रुग्णाला खासगी सेवेकडे वळावे लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला. गरिबांची काळजी मेयोत घेतली जाते का, यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, गांधीबाग परिसरातील एका ज्येष्ठ...
जून 09, 2019
कोल्हापूर - पूर्ववैमनस्यातून अंबीलकट्टी (कागल) येथे मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात आज तरुण गंभीर जखमी झाला. ‘सीपीआर’मध्ये उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबीलकट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे...
डिसेंबर 12, 2018
नागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागपूर शहरातील 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्राद्वारे दिली....
सप्टेंबर 23, 2018
नागपूर : तब्बल दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणेशाचे विसर्जन 23 आणि 24 सप्टेंबरला होत असून, त्याकरिता शहर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. विशेषत: वाहतूक विभागाने सार्वजनिक गणेश मंडळांकरिता मार्ग निर्धारित केले आहेत. तर, तलावाच्या काठावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या वर्षी 1200 गणेश मंडळांसाठी...
सप्टेंबर 07, 2018
नवी दिल्ली : पोलिसांकडे अद्याप नोंद नसलेल्या गुन्हेगारांना सोशल मीडियाद्वारे ओळखून शोधून काढण्यासाठी तपास संस्था नवीन सॉफ्टवेअर आणि चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान (फेस रेकग्निशन) मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज दिली. सायबर गुन्हे हे सुरक्षेसाठी मोठे आव्हान...
सप्टेंबर 02, 2018
पौडरस्ता : उद्यान म्हटले की, हिरव्यागार गवताचा गालिचा, झाडा-फुलांनी बहरलेली जागा, तेथे खेळत असलेली लहानगी, गुजगोष्टी करणारे ज्येष्ठ असे चित्र; परंतु कोथरूडच्या संगम चौकातील नाना-नानी उद्यानात मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत. मद्यपींनी तेथील सामानाची मोडतोड केली आहे. तेथील बाकडे, घसरगुंडी व...
जुलै 22, 2018
सांगली - पोलिस कर्मचारी समाधान मांटे यांच्या खूनप्रकरणी हॉटेल रत्ना डिलक्‍सचे मालक कुमार कुमसगे यांच्यासह सहाजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  मांटे यांचा खून हॉटेलच्या आवारात झाल्याचे सीसीटीव्हीत दिसत असताना त्यांचा मृतदेह गेटच्या बाहेर काढून ठेवला होता. तेथेच पंचनामा करण्यात आला....
जून 20, 2018
कोल्हापूर - बंदोबस्त, ठाणे अंमलदार, रात्रपाळीचे कर्तव्य बजावताना महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. परंतु गांधीनगर पोलिस ठाण्यात सर्व सुविधांयुक्त अद्ययावत असे जिल्ह्यातील पहिले ‘महिला विश्रांतीगृह’ सुरू झाल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त,...
जून 05, 2018
उल्हासनगर : सिसिटीव्हीत फाईल चोरताना कैद झालेले भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांनी चोरलेली फाईल अद्यापही पोलीस ठाण्याला सुपूर्द केली नाही. त्यामुळे कल्याण न्यायालयाने त्यांची जामीन याचिका पुन्हा फेटाळून लावली आहे. आता रामचंदानी यांच्याकडे उच्च न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय असून...
मे 27, 2018
सोमेश्वरनगर : येथे एका त्रेचाळीसवर्षीय नराधमाने अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी आज सहा-सात तासातच पोलिसांनी त्याला अटक करण्यात यश मिळविले. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात बालकांचा लैंगिक अत्याचार विरोधी कायदा व अॅट्रॅासिटीअंतर्गत गुन्हा...
एप्रिल 14, 2018
कोलकता : येथील एका विदेश दूतावासातील वरिष्ठ व्यक्तीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. याप्रकरणी एका मध्यमवयीन महिलेने शेक्‍सपिअर सरानी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात म्हटले आहे, की बुधवारी रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने आपला विनयभंग केला, अशी माहिती गुन्हे...
सप्टेंबर 15, 2017
नाशिक - शहरे स्मार्ट करताना सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्याचा भाग म्हणून राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. नाशिकमध्ये कुठे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे, याचे सर्वेक्षण आजपासून सुरू झाले. लिदार (लाइट डिटेक्‍शन ॲन्ड रेंजिंग) असे...
सप्टेंबर 10, 2017
देवळाई परिसरातील घटना; धारदार शस्त्राने गळ्यावर, हातावर वार औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शेकटा शाखेच्या व्यवस्थापकाची राहत्या घरातच गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) देवळाई परिसरातील छत्रपतीनगरमध्ये घडली. या प्रकाराने शहरात एकच खळबळ...
जुलै 24, 2017
सात महिन्यांत पावणेतीन लाख वाहनचालकांना चालान नागपूर - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. ए भाई, हेल्मेट कहाँ गया, अशी विचारणा करण्यात आली. गेल्या सात महिन्यांत शहरातील पावणेतीन लाख वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ई-चालान आणि...
जुलै 19, 2017
जनमंचने केली परीक्षा विभागाची पाहणी - अधिकाऱ्यांच्या कक्षात पंखे, एसी सुरूच नागपूर - दफ्तर दिरंगाई, लेटलतिफी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे घनिष्ठ नाते मंगळवारी (ता. १८) जननमंचने केलेल्या पाहणीमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले. जनमंचने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रविनगरस्थित परीक्षा...
जुलै 15, 2017
मुंबई - मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे या घटनास्थळी आल्या होत्या. त्यांनी पुरुष बराकीतील चार कैद्यांच्या मदतीने महिला बराकीतील पुरावे नष्ट केल्याचा आरोप अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांनी केला आहे. या आरोपांमुळे तुरुंग प्रशासनाच्या आणि साठे यांच्यासमोरील...
जून 22, 2017
दोन-तीन महिन्यांत शहर निगरानीखाली राजकीय मंडळींची भरघोस मदत एक हजार सीसीटीव्हीसाठी झाली रक्कम जमा औरंगाबाद - शहर सीसीटीव्हीच्या निगरानीखाली आणण्याच्या घोषणांनंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही बसवले...