एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 07, 2018
नवी दिल्ली : पोलिसांकडे अद्याप नोंद नसलेल्या गुन्हेगारांना सोशल मीडियाद्वारे ओळखून शोधून काढण्यासाठी तपास संस्था नवीन सॉफ्टवेअर आणि चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान (फेस रेकग्निशन) मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज दिली. सायबर गुन्हे हे सुरक्षेसाठी मोठे आव्हान...
एप्रिल 14, 2018
कोलकता : येथील एका विदेश दूतावासातील वरिष्ठ व्यक्तीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. याप्रकरणी एका मध्यमवयीन महिलेने शेक्‍सपिअर सरानी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात म्हटले आहे, की बुधवारी रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने आपला विनयभंग केला, अशी माहिती गुन्हे...
ऑगस्ट 22, 2017
शशिकला यांचे "अंदर-बाहर' नवी दिल्ली: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आज प्रसिद्ध झाल्याने तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. शशिकला यांना तुरुंगात व्हीव्हीआयपी सुविधा दिली जात...