एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...
सप्टेंबर 19, 2019
पुणे - पुण्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयात "एमडी'साठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने नवी दिल्लीतील दोन महिलांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक, रुद्रप्रताप आणि महंमद नासीम (पूर्ण नाव व पत्ता नाही) अशी गुन्हा...
सप्टेंबर 01, 2019
अवघ्या पंधरा दिवसांचं हे लेकरू मुंबईच्या त्या जीवघेण्या पावसात कसं राहिलं असेल? आणि ही इतर माणसंही पावसात कशी राहत असतील? रस्त्यावर राहणारी ही सगळी माणसं काही भिकारी नव्हेत, तर दिवसभर वेगवेगळ्या मजुरीची कामं- उद्योग ती करत असतात. या माणसांना डोक्यावर किमान छत्र कोण देणार? पुण्यात गेल्या महिन्यात...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - शहरात दहीहंडीचा तगडा पोलिस बंदोबस्त, गस्त असताना शनिवारी (ता. 24) सकाळी चोरट्यांनी तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी दोन महिलांची मंगळसूत्रे चोरांच्या हाती लागली. तर एका महिलेचे मंगळसूत्र लहान असल्याने ते वाचले. भरदिवसा तासाभरात या घटना घडल्या. विषेश म्हणजे,...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : राज्यात येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) केली. निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन ही घोषणा नसून, आम्ही जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत, असेही केजरीवाल यांनी सांगितले. मुख्यमंत्री ...
मे 07, 2019
पुणे - शहरात सकाळी सकाळी दुचाकीवरील साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सात ते साडेआठ या अवघ्या दीड तासांमध्ये वानवडी, विश्रामबाग, समर्थ, फरासखाना आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी जेष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तीन लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली. या...
मे 03, 2019
कोल्हापूर - आयर्विन ख्रिश्‍चन हॉस्टेल कंपाउंडमधील जागा खाली करून देण्यासाठी ३० लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार राजारामपुरी पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी आणखी चौघांना अटक केली आहे. यात जेसीबी चालकाचाही समावेश आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला जेसीबीही जप्त केला. हल्ल्यातील मुख्य...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर -  यादवनगरातील सलीम मुल्ला याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. त्यात प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकांची पिस्टलसुद्धा लंपास करण्यात आली. झटापटीनंतर यादवनगर परिसराला पोलिस छावणीचे...
मार्च 09, 2019
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात जागतिक महिला दिनाच्या दिवशीच मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी महिला भाविकांशी झोंबाझोबी करत मारहाण केली. देवाच्या दारातच महिला भाविकांवर रक्षकांनीच हात उचल्याने वारकरी  भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान याप्रकरणाची चौकशी करुन...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी...
फेब्रुवारी 03, 2019
औरंगाबाद - पोलिस असल्याचा आव आणत तीन महिलांना घाबरवून दोघा दुचाकीस्वार भामट्यांनी एकाच दिवसात तीन महिलांचे मंगळसूत्र लांबविले. शहरात भरदिवसा तासाभराच्या अंतराने वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना गंडविताना सिडको एन-पाच येथील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले.   पहिली घटना  सिडको भागातील सत्यमनगरातील कमलबाई पाटेकर...
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. राजधानीतील फाईव्ह स्टार हॉटेल हयात येथे हे दृश्य...
सप्टेंबर 21, 2018
गडहिंग्लज - भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे दुपारी तीनच्या सुमारास बाळासाहेब कोडोली यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये चौघा दरोडेखोरांनी नकली पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला. भरदिवसा घडलेल्या या थराराने भडगावसह तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित दरोडेखोरांना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी पाठलाग...
सप्टेंबर 16, 2018
हैद्राबाद- तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यात प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रणय कुमार (वय 23) असे त्या मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी अमृता (वय 21) या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. अमृता ही एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाची मुलगी आहे. या...
जुलै 02, 2018
कोल्हापूर - शाळा, महाविद्यालयांबरोबरच आता महिलांना दारात जाऊन छेडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. महिलांच्या छेडछाडीच्या सर्वच नोंदी पोलिस दप्तरी होत नसल्या, तरी त्यांचा टक्का दिवसेंदिवस वाढूच लागलाय.  शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरांची टोळकीच्या टोळकी उभी असतात. विद्यार्थिनींना...
जून 20, 2018
कोल्हापूर - बंदोबस्त, ठाणे अंमलदार, रात्रपाळीचे कर्तव्य बजावताना महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. परंतु गांधीनगर पोलिस ठाण्यात सर्व सुविधांयुक्त अद्ययावत असे जिल्ह्यातील पहिले ‘महिला विश्रांतीगृह’ सुरू झाल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त,...
एप्रिल 19, 2018
मोहोळ (सोलापूर) : या वर्षी पाऊस समाधानकारक असुन जनावरांचा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, तसेच केंद्रातील सरकार निर्धास्त असेल अशी भाकणुक श्री क्षेत्र मोहोळ येथील नागनाथ यात्रेनिमित्त खर्गासह निघालेल्या मिरवणुकीत नागनाथांचे मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांनी  केली. मोहोळसह आसपासच्या पंचक्रोशीतील...
मार्च 08, 2018
औंध (पुणे) : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने औंध-बाणेर-बालेवाडी भागात एअरबॉक्स शौचालय हे आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी सुविधा आणि सुरक्षितता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून...
फेब्रुवारी 14, 2018
लोणी काळभोर : ज्वेलर्सच्या दुकानासमोर आपापसांत भांडणाचे नाटक करून दुकानातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या परप्रांतिय महिलांच्या टोळीचे कारनामे उघडकीस आणण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पोलिसांनी काल (मंगळवार) रात्री चाकण परिसरातून एका अल्पवयीन मुलीसह चार महिलांना लोणी काळभोर...
नोव्हेंबर 01, 2017
बार्शी : महिलेवर अत्याचार केल्या प्रकणी बार्शीतील एका जिल्हा परिषद शिक्षकास पोलिस ठाण्यात पोलीसांसमोर महिलेने चांगलाच चोप दिला. पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद होऊन ही मंगळवारी रात्री या प्रकणावर अर्थपूर्ण पडदा टाकण्यात आला.  या बाबत अधिक...