एकूण 582 परिणाम
जुलै 18, 2019
चेन्नईः मित्रांची आठवण त्याला चैन पडू देत नव्हती. बेचैन होऊन तो सैरावैरा फिरायचा. मग त्याने एक शक्कल लढवली. चोरी केली मुद्दामहून सीसीटीव्हीपुढे जाऊन उभा राहायचा. चोरीच्या गुन्ह्यात तो पकडला गेला पण पकडल्यामुळे जास्त खूष झाला कारण त्याला कारागृहामधील त्याचे मित्र परत मिळाले. चेन्नईमध्ये एक विचित्र...
जुलै 17, 2019
औरंगाबाद : चोरी करायचे मनात ठरवले तर तो पायीच निघायचा. चालता-चालताच कुणाच्याही घराजवळ दोरीवर वाळत घातलेला शर्ट घालायचा अन..चोरी करताच पसार होताना तोच शर्ट काढुन फेकुन द्यायचा. पोलिसांच्या हाती लागु नये, सीसीटीव्हीत कपड्यावरुन ओळख पटु नये म्हणून तो अफलातून प्रकार करायचा. यानुसार त्याने आतापर्यंत...
जुलै 17, 2019
दोडामार्ग - कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या मोटारीवर अज्ञाताने दगड मारून समोरील काच फोडण्याचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (ता. 15) मध्यरात्री घडली. याप्रकरणी श्री. चव्हाण यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार राजकीय...
जुलै 16, 2019
बुलडाणा : तीन बालकांचे बुलडाणा शहरातून अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी 15 जुलैच्या दुपारी 1 वाजेदरम्यान घडली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. गायब झालेली तीन लहान मुले बंद कारमध्ये सापडली आहेत. यात दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर यातील तिसरी मुलगी सहर ही जिवंत सापडली आहे. हा प्रकार...
जुलै 16, 2019
औरंगाबाद - पहाटे एकट्या-दुकट्या महिलेला अंगण झाडताना लक्ष्य करायचे, तिच्या मागून येत दागिना हिसकावून पळून जायचे अशी मोडस वापरणारा चोर दागिने हिसकावताना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला अन्‌ याच सीसीटीव्ही फुटेजच्या जोरावर दुसऱ्याच दिवशी पोलिसांच्याही तावडीत तो अलगद सापडला. त्याला...
जुलै 16, 2019
जालना - शहरातील गांधी चमन येथील भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) शाखेच्या शटरचे व गेटचे कुलूप तोडून बॅंकफोडीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी (ता.14) मध्यरात्रीनंतर घडला. एक संशयित बॅंकेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बॅंकेने सुरक्षारक्षक न नेमल्यामुळे हा प्रकार घडला. गांधी चमन येथे भारतीय...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - बीड बायपास परिसरात एटीएम मशीन पळविल्याची घटना घडल्यानंतर चोवीस तासांतच चोरांनी पुन्हा छावणी परिसरातील एक एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न केला; परंतु मशीन गॅस कटरने कापताना आवाज झाला आणि इमारतीच्या ज्येष्ठ पहारेकऱ्याला ही बाब समजताच त्यांनी चोरांना हुसकावून लावण्यासाठी दगड फेकले; परंतु चोरांनी...
जुलै 13, 2019
कोल्हापूर - पैसे पडल्याचे चालकाला सांगून मोटारीतील रोकड, सोन्याच्या नाण्यासह १२ लाख ९४ हजारांचा किमती ऐवज असलेल्या दोन बॅगा चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. या प्रकरणाचा तपास राजारामपुरी पोलिस ठाण्यातील दोन पथके करीत आहेत. सीसीटीव्हीत तीन संशयित चोरटे कैद...
जुलै 13, 2019
पुणे - मला विद्यापीठात यायचंय, तुम्हा सगळ्यांशी भरपूर बोलायचंय, आम्ही विद्यार्थ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी नेमके काय करतोय, हे सांगायचंय, अशी इच्छा पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंजवळ व्यक्त केली. कुलगुरूंनीही मोठ्या आनंदाने त्यांना आमंत्रण दिले आणि पुणे...
जुलै 12, 2019
मुंबई - मालाडमध्ये बुधवारी रात्री नाल्यात पडलेला दीड वर्षाचा मुलगा २४ तास उलटल्यानंतरही सापडलेला नाही. दिव्यांश धानसी असे या मुलाचे नाव असून, त्याचा शोध तब्बल दहा किलोमीटर पर्यंत घेण्यात आला आहे. मात्र तो सापडत नसल्याने संध्याकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकामार्फत शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे....
जुलै 11, 2019
औरंगाबाद - राजेंद्र जैनने स्वस्तात विकलेले पंचवीस ते तीस किलो सोने ‘जडगाववाला’ ज्वेलर्सच्या मालकाने वितळविण्यास दिले होते. त्यानंतर त्याच्या विटा तयार करण्यात आल्या असून, या विटा कुठे आहेत, कुणाच्या ताब्यात आहेत, याचा शोध एसआयटी पथक घेत आहे.  वामन हरी पेठे ज्वेलर्सचे सुमारे ६५ ते ६७ किलो सोन्याचे...
जुलै 11, 2019
मुंबई : गोरेगाव पूर्व आंबेडकर नगरमधील दीड वर्षीय दिव्यांशु सिंग हे लहान बाळ घराजवळील नाल्यात पडून वाहत गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अग्निशमन दलाने रात्रभर शोध घेऊन देखील हे बाळ अद्याप सापडलेलं नाही. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या आई-वडील आणि दोन भावंडांसह राहणारा दिव्यांशु घराबाहेर...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - बंद बंगला फोडून  अज्ञातांनी आलिशान मोटारीसह चार तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी तसेच 53 हजारांची रोकड असा जवळपास 18 लाखांचा ऐवज लंपास केला. हॉकी स्टेडियम परिसरातील बालाजी पार्क येथील जिजाऊ बंगल्यात घडलेला हा प्रकार आज उघडकीस आला. चोरत्यांनी घरातील सीसीटीव्हीचीही मोडतोड केली असून...
जून 29, 2019
अजमेर (राजस्थान): एका महिलेला कुत्रा चावल्यानंतर महिला उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली. यावेळी डॉक्टर महिलेला म्हणाले, 'मग तू सुद्धा कुत्र्याला चाव'. संबंधित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अजमेरमधीस डॉक्टरांच्या उत्तराने महिला रुग्णाला धक्का बसला. एका महिलेला कुत्रा चावला म्हणून ती अजमेरच्या...
जून 26, 2019
नवी मुंबई - शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील कानाकोपऱ्यात तब्बल एक ४३९ सीसीटीव्ही लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सीसीटीव्हीचा प्रस्ताव...
जून 26, 2019
नागपूर : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झाल्यानंतरही संत्रानगरीने अंमलबजावणीत आघाडी घेतली असून आजपर्यंत सातशे कोटींचा खर्च झाला. पॅनसिटीअंतर्गत प्रकल्प पूर्ण झाला. एरिया बेस्ड डेव्हलमपेंटअंतर्गत (एबीडी) पूर्व नागपुरात कामांनी वेग घेतल्याने येत्या काळात या भागाचा चेहरामोहरा बदलणार...
जून 21, 2019
कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात यंदा अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यात गेल्यावर्षीपेक्षा वाढ झाल्याचे आढळले आहे. सोन्याचे दागिने 800 ग्रॅमने जास्त आहेत, मात्र चांदीचे दागिने 24 किलोने कमी झाले आहेत. गतवर्षी 34 किलो चांदीचे दागिने जमा झाले होते यावर्षी ते फक्त 10 किलो जमा...
जून 20, 2019
नगरः विवाहानंतर काही वेळातच नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना येथे घडली असून, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जिल्ह्यामध्ये नवरी नटून पळाल्याचे वृत्त वाऱयासारखे पसरले आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ही घटना आहे. विवाहानंतर नव दांपत्य दुचाकीवरून मढी कानिफनाथला देवदर्शनाला गेले...
जून 19, 2019
मुंबई - हेल्मेटसक्‍तीचा निर्णय रद्द करण्यात येणार नाही. मात्र, पोलिसांनी गटाने थांबून वाहनधारकांना अडविणे, त्यांना चालान देणे, हे प्रकार बंद केले जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. पुण्यातील गल्ली-बोळांत, चौकांत पोलिस गटाने उभे असतात. ते वाहनचालकांना थांबवीत सक्‍...
जून 18, 2019
पुणे: शहरांमध्ये वाहतूक पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यावर देखरेख ठेवली जाते. वाहतूकीचे नियम तोडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आल्यास वाहतूकीचे नियम भंग करणाऱ्यावर कारवाई करण्यात येते. ई-चलनच्या माध्यमातून गाडीचा क्रमांक...