एकूण 42 परिणाम
February 25, 2021
चिपळूण (रत्नागिरी) :  कोरोना परिस्थितीमुळे लांबणीवर पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तर उपसभापतिपद शिवसेनेकडे देण्याचे यापूर्वीच ठरले होते. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरूच ठेवली आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयात...
February 13, 2021
बारामती : पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार सुनील तटकरे आणि फौजिया खान यांनी गोयल यांची भेट घेऊन याबाबत...
January 29, 2021
रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा आमचा समान अजेंडा आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. शिवसेनेने प्रतिसाद देण्याची गरज आहे. तसे झाले तर आम्ही आघाडीसाठी सकारात्मक आहोत. त्या-त्या जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन...
January 28, 2021
रत्नागिरी : सागरी महामार्गासाठी १२ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध होईल. या महामार्गासह मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचेही काम अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही महामार्गाला शक्‍य तिथे ‘ग्रीन फिल्ड एक्‍स्प्रेस वे’ तयार करण्यात येणार आहे. तसेच हा मार्ग टोलमुक्त...
January 25, 2021
नाशिक : पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण बातमीच अशी आहे की, पूर्व भागात आनंदीआनंद आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेले घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम लवकरच पूर्ण होत आहे. अशी...
January 21, 2021
पेण  : चिकन बिर्याणी, लॉलीपॉप ही नावे ऐकली तरी अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातही हे स्वादिष्ट पदार्थ मोफत खाण्यास मिळाले तर मोठी पर्वणीच. चिकन महोत्सवाच्या निमित्ताने या पर्वणीचा शुक्रवारी (ता.21) लाभ घेता येणार आहे.  बर्ड फ्लूच्या भीतीने अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. परंतु व्यवस्थित...
January 20, 2021
अलिबाग : रायगड जिल्ह्यात तीन आमदारांच्या मदतीने भाजपने हातपाय स्थानिक पातळीवरही पसरवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींच्या निकालावरून ही बाब स्पष्ट होत आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना "रायगड पॅटर्न'वर होमवर्क...
January 05, 2021
मंडणगड (रत्नागिरी) : निसर्ग चक्रीवादळामुळे मंडणगड तालुक्‍यातील १५८ शाळांना हानी पोचली. त्यांचे ३ कोटी २८ लाख रुपयांचे नुकसान झाले. यात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ताब्यातील १३४ शाळांच्या इमारती, तसेच माध्यमिक खासगी २४ शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या २८ प्राथमिक शाळांना इमारतीसाठी ४१ लाख ५४...
January 02, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : राजकारणात संघटना चालवताना रिमोट कंट्रोल एकाकडे ठेवावाच लागतो. एकहाती निर्णय घेतल्याने खेर्डीच्या राजकारणात गेल्या २० वर्षांत अनेकांना सरपंचपदाची संधी मिळाली. कार्यकर्ते पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यदेखील झाले. संघटनेतून जे मोठे झाले तेच निष्क्रिय असलेल्या विरोधकांना मिळाले...
December 18, 2020
रत्नागिरी  - आगामी ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. याबाबत तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची उद्या (ता. 19) समन्वय समितीची बैठक होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होणार असल्याने 479...
December 12, 2020
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी हा सन्मान...
December 12, 2020
मोहोळ (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषी व संरक्षणमंत्री खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीमध्ये आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.  मोहोळ नागरी पतसंस्थेच्या सभागृहात या...
December 09, 2020
            उरण - केंद्र सरकारने जेएनपीटीच्या मालकीचे एकमेव उरलेल्या जेएनपीसीटी बंदराचे  खासगीकरणा  संदर्भात  आज काळे झेंडे दाखवून  कामगार संघटनांनी खाजगीकरणाला कडाडून विरोध दर्शवून जेएनपिटी भवनासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी  प्रकल्पग्रस्तच्या पिकत्या शेतीवर हे पोर्ट वसले आहे त्या शेतीची काळी...
November 13, 2020
खेड (रत्नागिरी) : खासदार सुनील तटकरे यांच्यावर दाखल केलेल्या हक्कभंगाला राष्ट्रवादी काँग्रेस घाबरत नाही. तुमची तक्रार ही हक्कभंग होतच नाही. त्यामुळे तुम्ही अशा पोकळ धमक्‍या द्यायच्या बंद करा, तुमच्या तक्रारीला केराची टोपलीच दाखवली जाईल, असे संजय कदम यांनी आमदार योगेश कदम यांना सुनावले आहे.  आमदार...
November 11, 2020
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविम्यासह खावटी कर्जासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही कृषी व सहकार मंत्र्यांनी दिली. नुकसानभरपाई देण्यासाठी जाचक अटींमध्ये सुधारणा, पर्यटन विकासाला गती देणे यासाठी मुंबईत सह्याद्री...
November 10, 2020
रत्नागिरी : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धडक देणारी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यामुळे पक्षवाढीसाठी सरसावली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पक्षवाढीसाठी बळ मिळावे, अशी मागणी प्रत्येक तालुक्‍याच्या बैठकीत झाली आहे...
November 08, 2020
मुंबई : वसई, नायगाव, नालासोपारा, विरार ते डहाणू रोड पर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यातील लोकवस्ती आठ लाखाच्या घरात आहे. भविष्यात ते प्रमाण वाढणार असून, कोकण मार्गावरून मुंबईसाठी प्रवास करायचा असल्यास त्रास सहन करावा लागतो आहे. कोकण रेल्वे मार्गावर उत्तरेतून दक्षिणेकडे...
November 08, 2020
रत्नागिरी :  खासदारांना कुठेही जाऊन आढावा घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे खासदार तटकरे यांनी घेतलेल्या बैठकीबाबत आक्षेप घेण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखुन राहिले पाहिजे. हक्कभंगापर्यंत जाण्याची गरज नव्हती. तटकरे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांना मान-सन्मान राखलाच पहिजे, असे स्पष्ट मत...
October 31, 2020
अलिबाग : खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे भाजपचे कारस्थान सहन केले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पेण येथे दिला. मागील काही दिवसांपासून पेण नगरपालिका मुख्याधिकारी विरुद्ध सत्ताधारी असा वाद विकोपाला गेला आहे. यामध्ये भाजपची...
October 30, 2020
मुंबईः  खासदार सुनील तटकरे यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल, सत्ताधाऱ्यांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देण्यास भाजप सज्ज आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तटकरे यांना पेणमधील जाहीर सभेत इशारा दिला.   तटकरे यांच्या दडपणामुळे...