एकूण 5921 परिणाम
February 24, 2021
औरंगाबाद : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून, आता महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्तालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आता ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. बुधवारपासून (ता. २४) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून,...
February 24, 2021
मुंबई - लॉक डाऊन नंतर रुळावर येणाऱ्या चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. एका मागोमाग एक प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या चित्रपटांची रांगच लागली आहे. यातच भर म्हणजे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा नवाकोरा 'ढिशक्याव' चित्रपट. विनोदी आणि विसंगत प्रकारची कथा घेऊन हा चित्रपट सिनेसृष्टीत...
February 24, 2021
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून कु-हाडीने मान आणि डोक्यावर वार करून पत्नीचा खून करणा-या पतीस न्यायालयाने मरेपर्यंत कारावास (आजन्म कारावास) आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला. राजू दुसाणे (रा. आकाशनगर, वारजे) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव...
February 24, 2021
सोलापूर : शहरात आज 565 संशयितांमध्ये 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 21 पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ठळक बाबी... आतापर्यंत रुग्णांच्या संपर्कातील 29 हजार 725 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये सध्या शहरातील 86 संशयित आहेत होम क्‍...
February 24, 2021
सोलापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उद्यापासून (गुरुवार, ता. 25) 10 वी आणि 12 वी वगळता शहर आणि जिल्ह्यातील इतर सर्व शाळा 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे...
February 24, 2021
परभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या २१ जागांठी ८५ उमेदवारी अर्ज वैध ठरले तर १६ उमेदवारी अर्ज विविध कारणांनी अवैध ठरले. अपेक्षेप्रमाणे अनुक्रमे पाथरी व जिंतुर विविध कार्यकारी सेवा सहकारी व धान्यकोष मतदार संघासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा एकमेव...
February 24, 2021
वारणानगर (कोल्हापूर)  : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ.विनय विलासराव कोरे (वारणानगर) यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक हिंदुराव रंगराव  तथा एच.आर.जाधव ( बहिरेवाडी ) यांची बिनविरोध निवड झाली.  वारणा दूध संघाची सन-२०२१ ते २०२६ या सालासाठीची संचालक...
February 24, 2021
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीतील थेऊर फाटा येथे झालेल्या अपघातात १८ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यु झाल्याची घटना बुधवारी (ता. २४) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  सुरज अनिल दणाने (वय १८, रा....
February 24, 2021
दहिवडी (जि. सातारा) : कोरोनाच्या स्फोटाने दहिवडी शहर हादरले. प्रथमच शहरात एका दिवसात तब्बल 45 नवीन कोरोनाबाधित सापडले. माण तालुका व दहिवडी शहर सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनापासून थोडे दूरच होते. मात्र, जसजसे निर्बंध हटू लागले अन्‌ सर्व चित्रच पालटले. हळूहळू बाधितांची संख्या तालुक्‍यात व शहरात वाढू...
February 24, 2021
सोनगीर (धुळे) : विनामास्क फिरणाऱ्या ५२ जणांवर मंगळवारी (ता. २३) दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे दहा हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले. ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली. वसुली पथकाशी अनेकांनी दंड देताना बाचाबाची केली. दरम्यान, ही कारवाई सुरूच राहील, असे सहाय्यक...
February 24, 2021
सिंहगड रस्ता : पहाटे दोन अडीच वाजताची वेळ...वेगात जाणाऱ्या वाहनांच्या कचाट्यातून सुटका करण्यासाठी जीवाच्या आकांताने रस्त्याने ते धावत होते....अचानक वाहनांच्या आवाजाने भेदरलेला तो जीव खड्ड्यात पडतो. जीवन मरणाशी संघर्ष सुरू असताना अखेर त्याचे प्राण वाचले. आज पहाटे घडलेली, माणसातील माणुसकी अनुभवलेल्या...
February 24, 2021
अकोला: पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील नि:शस्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षकांची सेवाजेष्ठतेप्रमाणे माहीती मागवून त्यातील ४३८ अधीकाऱ्यांना पोलिस निरीक्षक पदी बढती दिली आहे. यामध्ये अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्र येथील शुभांगी मुकुंद कोरडे-दिवेकर, राज्य गुप्तवार्ता येथील वैशाली आढाव तर अकोला पोलिस...
February 24, 2021
ब्रह्मपुरी (सोलापूर) : सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूरपासून 40 किलोमीटर व मंगळवेढापासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी, माचणूर (ता. मंगळवेढा) येथील गावास पौराणिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अशा तिन्ही दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. या गावातच मुघलकालीन सत्ता चालत होती.  येथून...
February 24, 2021
वेळापूर (सोलापूर) : उघडेवाडी (ता. माळशिरस) येथील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेत सोमवारी रात्री शटर उचकटून बॅंक लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यात अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भर लोकवस्तीत असलेली बॅंक फोडून चोरटे बॅंकेत घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे.  याबद्दल सविस्तर...
February 24, 2021
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जळगाव या संस्थेत संस्थापकांच्या गैरव्यवहारानंतर अवसायक नियुक्त झाल्यावर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळा उघडकीस आणला होता. रंजना घोरपडे यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात तपासातून तब्बल ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा अपहार...
February 24, 2021
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज (बुधवार ता. 24) होत असून, यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर आणि सातारा पालिकेचे उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.  वाढदिवस साजरा न करण्याचा...
February 24, 2021
भुसावळ (जळगाव) : महिलेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवारी (ता. २२) रात्री साडेनऊ ते साडेअकराच्या दरम्यान घडली. अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पीडित महिलेला अज्ञात व्यक्तीने शहरातील दगडी...
February 24, 2021
इस्लामपूर : जन्मापासून अखेरपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कविता आपल्याला साथसोबत करते, असे प्रतिपादन रवी बावडेकर यांनी केले. महादेववाडी (ता. वाळवा) येथे आयोजित तिसऱ्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक संमेलनाध्यक्ष दि. बा. पाटील, मेहबूब...
February 24, 2021
शिराळा : तडवळे (ता.शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कु.सुफीयान शमशुद्दीन शेख या बालकाच्या कुटुंबाला वनविभागाने पाच लाखाची तातडीची आर्थिक मदत केली. तडवळे येथे दोन कॅमेरे व सापळे लावून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त सुरू केली आहे.  काल सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास...
February 24, 2021
महागाव : महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन व कै. केदारी रेडेकर फाऊंडेशन गडहिंग्लज यांच्या सहकार्याने महागाव (ता. गडहिंग्लज) येथे 47 वी कबड्डी स्पर्धा झाली. यातील कुमार व कुमारी गटात जय हनुमान कबड्डी संघ बाचणी संघाने विजेतेपद पटकाले. विजेत्या दोन्ही...