एकूण 3 परिणाम
January 29, 2021
सिडको (नाशिक) : जीएसटी'तील तरतुदींविरोधात करदात्यांनी नाशिकमध्ये शुक्रवारी (ता. 29) आंदोलन केले. यावेळी जीएसटी कार्यालयाच्या आयुक्तांना निवेदन देत जीएसटीतील तरतुदींविरोधात न्याय करण्याची मागणी देखील करण्यात आली. जीएसटी कार्यालयाच्या आयुक्तांना निवेदन शुक्रवारी (ता. 29) जीएसटीतील तरतुदींविरोधात कर...
January 27, 2021
नाशिक : जीएसटी नियमात वांरवार होणारे बदल, माहिती भरताना येणाऱ्या अडचणी, जीएसटी फॉर्म अपलोड न होणे, ओटीपीसाठी दहा मिनिटे वाट पाहणे, या सारख्या किचकट नियमांमुळे कर सल्लागारांना मानसिक तणावाखाली वावरावे लागत आहे. यातून सुटका करण्याच्या मागणीसाठी देशभरात खासदारांना निवेदन दिले जात आहे. नाशिकमध्ये...
October 21, 2020
नाशिक : गेल्या वर्षाचा म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर लेखापरीक्षण अहवाल, प्राप्तिकर विवरणपत्र, वस्तू व सेवाकर वार्षिक विवरणपत्र, व्यवसाय कर विवरणपत्र, त्रैमासिक जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबरअखेर मुदत ठरवून दिली आहे. दरम्यान एवढ्या कमी कालावधीत विवरणपत्रे भरून...