एकूण 6 परिणाम
January 30, 2021
सायगाव (जि.नाशिक) : थकबाकीदार शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देऊन सहा महिने झाले. पण, अद्यापही दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसल्याने या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी...
January 29, 2021
सिडको (नाशिक) : जीएसटी'तील तरतुदींविरोधात करदात्यांनी नाशिकमध्ये शुक्रवारी (ता. 29) आंदोलन केले. यावेळी जीएसटी कार्यालयाच्या आयुक्तांना निवेदन देत जीएसटीतील तरतुदींविरोधात न्याय करण्याची मागणी देखील करण्यात आली. जीएसटी कार्यालयाच्या आयुक्तांना निवेदन शुक्रवारी (ता. 29) जीएसटीतील तरतुदींविरोधात कर...
January 25, 2021
सायगाव (जि. नाशिक) : थकबाकीदार शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दोन लाखापर्यंत कर्जमाफी देऊन सहा महिने झाले. पण, अद्यापही दोन लाखावरील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसल्याने या शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.  महाविकास आघाडी सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिल्यानंतर तिचा मोठा लाभ...
December 27, 2020
नाशिक : नवीन वर्षाच्या स्वगतासाठी सगळे तयार झाले आहेत मात्र या दरम्यान अवैध मद्य वाहतुकीच्या घटना वाढल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या विशेष भरारी पथकाने आज रविवारी (ता. २७) आंबोली घाटात केलेल्या कारवाईत लाखोंची दारु पकडली आहे.  उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे...
October 23, 2020
बुलडाणा : जिगाव सिंचन प्रकल्प भूसंपादन पुर्नवसनात संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला त्वरित जुन्या किंवा नवीन कायद्यानुसार देण्यासंदर्भात लेखी आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून मिळत नाही, तोवर जिल्हाधिकारी परिसर न सोडण्याचा निर्णय भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनी...
October 21, 2020
नाशिक : गेल्या वर्षाचा म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर लेखापरीक्षण अहवाल, प्राप्तिकर विवरणपत्र, वस्तू व सेवाकर वार्षिक विवरणपत्र, व्यवसाय कर विवरणपत्र, त्रैमासिक जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबरअखेर मुदत ठरवून दिली आहे. दरम्यान एवढ्या कमी कालावधीत विवरणपत्रे भरून...