एकूण 8 परिणाम
January 16, 2021
अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ शनिवारी (ता. १६) सकाळी दहा वाजतापासून झाला आहे. यावेळी  जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे व जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला मोहोड हे लसीकरणाचे पहिले मानकरी ठरले आहेत. तसेच माजी आमदार सुनील देशमुख यांनी सुद्धा...
January 01, 2021
केळघर (जि. सातारा) : वाढदिवसादिवशी कोणताही बडेजावपणा न करता जलसंधारणाचे काम करून केळघर परिसरात गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सपत्नीक श्रमदान करून ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने एकाच दिवसात तीन वनराई बंधारे बांधले. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी पातळीत निश्‍...
December 28, 2020
नाशिक : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतुकीच्या घटना वाढल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या विशेष भरारी पथकाने रविवारी (ता. २७) आंबोली घाटात पाच लाख ३९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहतूक करणाऱ्या मनीष नानूभाई खेनी (रा. वराछा, गुजरात) याला ताब्यात घेतले आहे...
December 27, 2020
नाशिक : नवीन वर्षाच्या स्वगतासाठी सगळे तयार झाले आहेत मात्र या दरम्यान अवैध मद्य वाहतुकीच्या घटना वाढल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या विशेष भरारी पथकाने आज रविवारी (ता. २७) आंबोली घाटात केलेल्या कारवाईत लाखोंची दारु पकडली आहे.  उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे...
November 04, 2020
खटाव (जि. सातारा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या खटाव शहर शाखेंतर्गत ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या एटीएम सेंटरमध्ये 24 तास पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बॅंक संचालक व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले...
October 23, 2020
बुलडाणा : जिगाव सिंचन प्रकल्प भूसंपादन पुर्नवसनात संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला त्वरित जुन्या किंवा नवीन कायद्यानुसार देण्यासंदर्भात लेखी आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून मिळत नाही, तोवर जिल्हाधिकारी परिसर न सोडण्याचा निर्णय भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनी...
October 21, 2020
नाशिक : गेल्या वर्षाचा म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर लेखापरीक्षण अहवाल, प्राप्तिकर विवरणपत्र, वस्तू व सेवाकर वार्षिक विवरणपत्र, व्यवसाय कर विवरणपत्र, त्रैमासिक जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबरअखेर मुदत ठरवून दिली आहे. दरम्यान एवढ्या कमी कालावधीत विवरणपत्रे भरून...
October 04, 2020
परभणी ः विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून भेटी दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्या वचनाचे काय झाले असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (ता.चार) उपस्थित केला. ...