एकूण 8 परिणाम
जानेवारी 29, 2018
रेल्वे अर्थसंकल्पाला सोडचिठ्ठी दिल्याने आता केवळ एकच एक केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. सालाबादप्रमाणे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा कोणत्या यावर चर्चा सुरू आहे. नोकरदार वर्गाला प्राप्तिकराशी संबंधित सवलतीची अपेक्षा आहे. कॉर्पोरेट म्हणजेच बड्या उद्योगपतींना कंपनी करामध्ये सरकारकडून काही दिलासा मिळेल...
जानेवारी 04, 2018
सावंतवाडी - जिल्ह्याला आदर्श ठरणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी येथे दिली. ज्या प्रभूंनी कधीही होऊ न शकणारे टर्मिनस या ठिकाणी...
जानेवारी 03, 2018
सावंतवाडी: जिल्ह्याला आदर्श ठरणा-या सावंतवाडी टमिर्नसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्वासन माजी रेल्वेमंत्री तथा विद्यमान केद्रींयमंत्री वाणीज्य सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहीती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज (बुधवार) येथे दिली. ज्या...
ऑगस्ट 22, 2017
ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये राबवण्यास सुरवात झाली. त्यानुसार,16 ते 31 ऑगस्ट या कालावधीत हे अभियान सुरु झाले असले तरी ही मोहिम दिखावू ठरली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात सर्वत्र अस्वच्छतेचे पेव फुटलेले दिसून येते. वर्दळीचा...
मे 18, 2017
शिंदखेडा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या २६ जानेवारी २०१८ पर्यंत धुळे जिल्हा हागणदारीमुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  येथील नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक झाली, तीत श्री. फडणवीस बोलत होते. संरक्षण...
एप्रिल 04, 2017
मुंबई : विश्‍वास ठेवा अगर ठेवू नका, तुमचा आमचा आवाज बंद करणारे हे भयाण वास्तव आहे. नेहमीच्या लोकल प्रवासामुळे आपण हळूहळू बहिरे होत आहोत. प्रवासातले ध्वनिप्रदूषण आपले आरोग्य बिघडवत आहे. स्थानकावरील उद्‌घोषणा, धावत्या लोकलमधील उद्‌घोषणा, डब्यात रंगणारे गप्पांचे फड, शेजारून धडधडत जाणारी रेल्वे, डब्यात...
मार्च 29, 2017
रत्नागिरी - कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे. यापूर्वी कोकणला न्याय मिळालेला नाही. यापुढे अशी वेळ येणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करू या. जीवनरेखा एक्‍स्प्रेसच्या निमित्ताने आरोग्यदायी सेवा रत्नागिरीत मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन...
मार्च 17, 2017
लातूर - लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सर्व अत्यावश्‍यक सेवांसह सुपरस्पेशालिटी रुग्णवाहिका असलेला डबा जोडावा, अशी मागणी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केली होती, त्याची दखल अवघ्या एका वर्षातच घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रत्येक लांब...