एकूण 4 परिणाम
एप्रिल 18, 2019
देवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान पोरग्याकडे दुसराच झेंडा आणि मोठा पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केली.  देवरूख येथे...
फेब्रुवारी 20, 2019
युती झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. ‘एकला चलो’चा नारा देत निवडणूक तयारीला लागलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानचे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याने त्यांना ‘व्होट बॅंक’ टिकवण्यासाठी झगडावे लागेल. सेनेतर्फे विनायक...
सप्टेंबर 17, 2018
राजकीय समीकरणे  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोडामार्ग ते चिपळूणपर्यंत पसरला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेल्यावेळी खरी लढत शिवसेना-भाजपचे उमेदवार विनायक राऊत आणि काँग्रेसचे डॉ. नीलेश राणे यांच्यात झाली होती. राऊत यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती...
जून 29, 2018
लातूर - पंतप्रधान मोदींचे राज्य बनवाबनवी करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे खरे प्रश्न सुटलेच नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठीच शिवसेनेला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता हवी आहे, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वबळावर जोर दिला. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करून सरकारचे डोळे खाडकन...