एकूण 3 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
युती झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. ‘एकला चलो’चा नारा देत निवडणूक तयारीला लागलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानचे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याने त्यांना ‘व्होट बॅंक’ टिकवण्यासाठी झगडावे लागेल. सेनेतर्फे विनायक...
सप्टेंबर 17, 2018
राजकीय समीकरणे  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोडामार्ग ते चिपळूणपर्यंत पसरला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेल्यावेळी खरी लढत शिवसेना-भाजपचे उमेदवार विनायक राऊत आणि काँग्रेसचे डॉ. नीलेश राणे यांच्यात झाली होती. राऊत यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती...
जुलै 26, 2017
कोल्हापूर - मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चातही कोल्हापूरची ताकद दाखविण्याचा निर्धार आज सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातून सुमारे 50 हजार समाजबांधव मोर्चात सहभागी होतील, यादृष्टीने नियोजनास सुरवात झाली आहे. मावळा आणि रणरागिणी या नियोजनाचे नेतृत्व करतील.  मुंबईत नऊ ऑगस्टला मोर्चा होत...