एकूण 5 परिणाम
मार्च 09, 2019
रत्नागिरी - देशाची इभ्रत वाचवायची असेल, तर भारतीय जनता पक्षाला हटवा, असे आवाहन करीत भारतीय रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे पंतप्रधानांवर निशाणा साधला. एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या ३५० अतिरेक्‍यांपैकी एकाचा तरी पुरावा द्या आणि परदेशातील भारताची नाचक्‍...
जानेवारी 02, 2018
सावंतवाडी - मडुरा की मळगाव अशा वादात अनेक वर्षे रखडल्यानंतर मार्गी लागलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम आता वेगळ्याच अडचणीत सापडले आहे. दुसर्‍या भागाचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करुन हे काम गुंडाळण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडुन सुरू आहे. यात तिकीट घर आणि वेटींग...
डिसेंबर 31, 2017
सावंतवाडी -‘‘येथील लाकडी खेळण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, यासाठी ‘जियोग्राफीकल इंडिकेशन’मध्ये त्यांचा समावेश होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव पालिकेने दिल्यास त्याचा पाठपुरावा आपण नक्कीच करू,’’ अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली. सावंतवाडी...
जुलै 26, 2017
कल्याण - सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीच्या माध्यमातून रेल्वेने सुरु केलेल्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेमध्ये मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली स्थानकाचा  समावेश करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज (बुधवार) लोकसभेत केली.  कल्याण स्थानकाचा...
मार्च 17, 2017
लातूर - लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सर्व अत्यावश्‍यक सेवांसह सुपरस्पेशालिटी रुग्णवाहिका असलेला डबा जोडावा, अशी मागणी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केली होती, त्याची दखल अवघ्या एका वर्षातच घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रत्येक लांब...