एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
कणकवली - मोदी लाटेमुळे निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी भाजपने आणलेल्या निधीचे श्रेय लाटले. दुसरीकडे मोदींसह भाजप सरकारची बदनामी केली. भाजप कार्यकर्त्यांकडे तर ढुंकूनही पाहिलेले नाही. असला खासदार आम्हाला उमेदवार म्हणून नको आहे. आम्हाला सुरेश प्रभू हेच उमेदवार हवे...
फेब्रुवारी 01, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे विस्ताराच्या बऱ्याच योजना आहेत. मात्र, यासाठी गुंतवणूक कुठून करायची हा प्रश्‍न आहे. कोकण रेल्वेच्या उत्पन्न वाढीच्या मर्यादा आहेत. उत्पन्न वाढवायचे असेल तर नव्या प्रकल्पात गुंतवणूक करायला हवी; पण हे भांडवल आणायचे कुठून आणि कसे, यात कोकण रेल्वेची घुसमट होत आहे.  स्वायत्त...
ऑगस्ट 21, 2018
सोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या विमानतळावरून सेवा देण्यात सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीसह 18 अडथळ्यांच्या अडचणी असतानाही कोट्यवधींच्या विकासकामांनी जोर धरला आहे. बोरामणी...
मे 27, 2018
सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिले जात होते. परंतु सत्ता बदलानंतर मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. श्री. शिंदे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना...
जानेवारी 03, 2018
सावंतवाडी: जिल्ह्याला आदर्श ठरणा-या सावंतवाडी टमिर्नसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्वासन माजी रेल्वेमंत्री तथा विद्यमान केद्रींयमंत्री वाणीज्य सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहीती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज (बुधवार) येथे दिली. ज्या...
डिसेंबर 31, 2017
सावंतवाडी -‘‘येथील लाकडी खेळण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, यासाठी ‘जियोग्राफीकल इंडिकेशन’मध्ये त्यांचा समावेश होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव पालिकेने दिल्यास त्याचा पाठपुरावा आपण नक्कीच करू,’’ अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली. सावंतवाडी...
जुलै 30, 2017
नाशिक - मेळा बसस्थानकाच्या जागी एअरपोर्टच्या धर्तीवर राज्यातील पहिले वातानुकूलित बसपोर्ट साकारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन आज (ता. ३०) होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती असेल. पालकमंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर...
जुलै 26, 2017
कल्याण - सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीच्या माध्यमातून रेल्वेने सुरु केलेल्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेमध्ये मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली स्थानकाचा  समावेश करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज (बुधवार) लोकसभेत केली.  कल्याण स्थानकाचा...
जुलै 05, 2017
यवतमाळ - जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याची व विकासाला गती देण्याची भक्कम क्षमता असलेला प्रकल्प म्हणून वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प आपल्या ‘वॉर रूम’मध्ये ठेवला होता. आता पंतप्रधानांनी हा प्रकल्प त्यांच्या पोर्टेलवर घेतला आहे. यवतमाळ...
जून 30, 2017
जिल्ह्यातील पदे शिवसेनेकडेच आणि सरकारी यंत्रणा त्यांची बनली आहे धार्जिण चिपळूण - कोकणात सरकारी यंत्रणा शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वा आमदारांच्या इशाऱ्यावर चालते. त्याचा फायदा शिवसेनेला पक्षबांधणीसाठी होतो. भाजपला कोकणात संघटना मजबूत करायची असेल, तर सरकारी यंत्रणा हाताळणारा याच यंत्रणेतील भाजपच्या...
मे 18, 2017
सामंजस्य करार लवकरच, मुंबईतील कार्यक्रमाला चित्रफितीतून देणार शुभेच्छा नाशिक - आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांची बेंगळुरू येथे भेट घेत "निमा'चे मानद सरचिटणीस डॉ. उदय खराटे यांनी "मेक इन नाशिक' उपक्रमाबद्दलची माहिती दिली. या भेटीदरम्यान श्री श्री रविशंकर यांनी नाशिकमध्ये...
मे 08, 2017
परळी वैजनाथ - मुंबई-लातूर एक्‍स्प्रेस रेल्वेचा परळीपर्यंत विस्तार करण्यास सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्याला अनुकूलता दर्शविली असल्याचे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले. सोमवारी (ता. आठ) या विषयावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे...
मार्च 26, 2017
कोल्हापूरहून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दाखविला हिरवा झेंडा; दुपारी 2.05 वाजता दौंडकडे रवाना पुणे - अनेक वर्षांच्या मागणीनंतर पुणे-दौंड मार्गावर नव्याने सुरू झालेल्या 14 डब्यांची "डिझेल मल्टिपल युनिट' (डीएमयू) आज दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी पुणे स्टेशनवरील...
जानेवारी 21, 2017
खंडाळा तालुक्‍यातील सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, खरेदी विक्री संघ, बाजार समिती ते पंचायत समिती अशी गावपातळीपासून सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तेच्या गादीवर विराजमान होणे सोपे आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर,...
डिसेंबर 04, 2016
कणकवली : कोकण रेल्वे कोकणला विसरली होती; पण कोकणचा हा बॅकलॉग आम्ही भरून काढणार आहोत. रेल्वे दुपदरीकरणासाठी साडेचार हजार कोटींची तरतूद केली आहे. लवकरच विद्युतीकरणाला प्रारंभ होईल. एवढेच नव्हे, तर पुढील काळात कोकण रेल्वे ही देशातील नावाजलेली संस्था होईल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश...