एकूण 36 परिणाम
मार्च 03, 2019
सावंतवाडी - बहुचर्चित वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गाला अखेर रेल्वेबोर्डाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या १०७ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम गेली दोन वर्षे रखडले होते. आज झालेल्या बैठकीला...
फेब्रुवारी 08, 2019
सावंतवाडी - कोल्हापूर-वैभववाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती देण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष भूसंपादन व इतर कामांना सुरवात होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक पावले उचलण्याचा निर्णय या बैठकीत झाला.  कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या...
डिसेंबर 30, 2018
पणजी- केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्याच्या बंद खाणींच्या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. गोव्याचे नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी प्रभू यांची आज गोव्यात भेट घेऊन त्यांना खाणी लवकर सुरू करण्याची विनंती केली. प्रभू यांनी नंतर...
ऑक्टोबर 06, 2018
रत्नागिरी - कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (जीआय टॅग) मोहर उठली आहे. फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.  जीआय टॅगमुळे कोकणातील हापूस आता आणखी भरारी घेऊ शकेल....
ऑगस्ट 28, 2018
नवी दिल्ली (यूएनआय) : स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेला प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत जैवइंधनावर विमान उडविण्याची महत्त्वाची कामगिरी आज भारताच्या नावावर जमा झाली. जैवइंधनाचा वापर करत एका खासगी कंपनीच्या विमानाने डेहराडून ते दिल्ली अशी यशस्वी भरारी घेतली. त्यामुळे जैवइंधनाचा हवाई क्षेत्रात वापर...
ऑगस्ट 03, 2018
सावंतवाडी - वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे काम एसपीव्ही (सोशल पर्पज व्हेईकल) योजनेखाली असल्याने याच्या खर्चात महाराष्ट्राने निम्मा वाटा उचलणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने यासाठी निधी द्यायची तयारी दाखवली असून, राज्याकडून किती वेगात निधी येतो यावर याच्या पूर्णत्वाचा कालावधी अवलंबून आहे. हा...
जून 30, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पर्यटनाला जीआय (भौगोलीक मानांकन) टूरीझम सर्किटची झालर देण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबतचा आराखडा बनवण्याच्या दृष्टिने कामही सुरू झाले आहे. दिल्लीत याबाबत नुकतीच उच्चस्तरीय बैठक होवून यात कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांबरोबरच महाबळेश्‍वर,...
मार्च 24, 2018
रत्नागिरी - रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता स्वतंत्र कोकण विद्यापीठाची गरज आहे. तसा आग्रह केंद्रीय व्यापार, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू तसेच अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला आहे.  कोकण विद्यापीठ कृती समितीचे...
फेब्रुवारी 23, 2018
रत्नागिरी - पारंपरिक मच्छीमारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर तटरक्षक, पोलिस आणि मत्स्य खात्याने रत्नागिरी ते पावस दरम्यान बारा वावामध्ये विजेच्या प्रखर दिव्यांचा वापर करुन मासेमारी करणार्‍या दहा नौकांवर कारवाई केली. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला काही तास उलटत नाहीत, तोपर्यंत झालेल्या या कारवाई...
जानेवारी 29, 2018
कोकणचा झपाट्याने विकास साधण्यासाठी कोकण रेल्वे प्रकल्प साकारण्यात आला. यासाठी बरीच दिव्यं पार करावी लागली. हजारो एकर जमिनी संपदित झाल्या; मात्र प्रकल्प सुरू झाल्यानंतर हे स्वायत्त महामंडळ असल्याने केंद्राकडून एका पैशाची मदत नव्हती. तुम्हीच कमवा आणि तुमची कंपनी फायद्यात आणा, असे धोरण ठरले; मात्र...
डिसेंबर 25, 2017
नवी दिल्ली : गुजरातची निवडणूक पार पडताच रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लावण्याच्या हालचाली जोरात सुरू केल्या आहेत. दिवाळी, छटपूजा, दुर्गापूजा, गणेशोत्सव आदी सणासुदीच्या; तसेच सुटीच्या दिवसांत रेल्वेचे दर 10 ते 20 टक्‍क्‍यांनी महागण्याची चिन्हे आहेत. विमानसेवेप्रमाणेच...
डिसेंबर 12, 2017
उत्तरेकडे जाणाऱ्या 15 रेल्वेगाड्या रद्द; 27 गाड्यांना विलंब नवी दिल्ली: दिल्ली व परिसरात काल रात्री झालेला पाऊस व हिमालयीन राज्यांत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात दाट धुके पडल्याने रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे. आज सकाळपर्यंत दिल्लीकडून उत्तरेकडे जाणाऱ्या किमान 15 रेल्वेगाड्या रद्द...
ऑक्टोबर 24, 2017
नवी दिल्ली: रेल्वेची मालकी असलेल्या देशभरातील निवासी जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन त्यातून उत्पन्नवाढ करण्याच्या प्रस्तावाची फाइल पुन्हा हलू लागली आहे. तथापि ही योजना राबविताना मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांतील मोक्‍याच्या जमिनींवर झालेले अतिक्रमण व त्यांना मिळणारा राजकीय आश्रय हे महाकाय आव्हान पीयूष गोयल...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
सप्टेंबर 03, 2017
नवी दिल्ली : मोदी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाचा कार्यक्रम रविवारी दिल्लीत पार पडल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर, कॅबिनेटमंत्रीपदी बढती मिळालेल्या पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रीपद देण्यात आले आहे. सकाळी साडेदहा...
सप्टेंबर 03, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात नऊ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून, यामध्ये भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी हरदीप पुरी, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी अल्फॉन्स कन्नथनम यांचा समावेश असल्याची...
ऑगस्ट 23, 2017
लखनौ : उत्तर प्रदेशात अरैया येथे आज (बुधवार) पहाटे कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 50 जण जखमी आहेत. उत्तर प्रदेशात आठवडाभरात दुसऱ्यांदा अपघात झाला आहे.  उत्तर रेल्वेचे व्यवस्थापक एम. सी. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेसने...
ऑगस्ट 20, 2017
मुझफ्फरनगरजवळ १४ डबे रुळावरून खाली मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील खतौलीजवळ (जि. मुझफ्फरनगर) शनिवारी (ता. १९) पुरी-हरिद्वार उत्कल एक्‍स्प्रेस या गाडीचे १४ डबे रेल्वे रुळांवरून घसरल्यामुळे झालेल्या अपघातात २३ प्रवासी मृत्युमुखी पडले असून, सुमारे ६० पेक्षा अधिक  जण जखमी झाल्याची माहिती उत्तर प्रदेशचे...
जून 14, 2017
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने आता प्रवासी गाड्यांतील हजारो डब्यांची अंतर्गत रचना आमूलाग्र बदलण्याचा विडा उचलला आहे. रेल्वे कोच पुनर्निर्माण प्रकल्पात 2022-23 पर्यंत आठ हजार कोटी रुपये खर्चून 40 हजार प्रवासी डब्यांचा मेकओव्हर करण्यात येणार आहे; मात्र यासाठी लागणाऱ्या पायाभूत तयारीच्या आघाडीवर...
मे 18, 2017
सामंजस्य करार लवकरच, मुंबईतील कार्यक्रमाला चित्रफितीतून देणार शुभेच्छा नाशिक - आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांची बेंगळुरू येथे भेट घेत "निमा'चे मानद सरचिटणीस डॉ. उदय खराटे यांनी "मेक इन नाशिक' उपक्रमाबद्दलची माहिती दिली. या भेटीदरम्यान श्री श्री रविशंकर यांनी नाशिकमध्ये...