एकूण 19 परिणाम
मार्च 26, 2019
सिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. मच्छीमारच त्यांना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले. येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आमदार वैभव नाईक,...
फेब्रुवारी 24, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै आदी दिग्गज आणि विद्वत्ता असलेले खासदार होऊन गेले. त्या तोडीचे माजी खासदार सुरेश प्रभू आहेत. पालघर लोकसभेची जागा भाजपने जशी सेनेला सोडली, तशी सेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची...
फेब्रुवारी 18, 2019
देवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याचे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष...
फेब्रुवारी 13, 2019
कणकवली - मोदी लाटेमुळे निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी भाजपने आणलेल्या निधीचे श्रेय लाटले. दुसरीकडे मोदींसह भाजप सरकारची बदनामी केली. भाजप कार्यकर्त्यांकडे तर ढुंकूनही पाहिलेले नाही. असला खासदार आम्हाला उमेदवार म्हणून नको आहे. आम्हाला सुरेश प्रभू हेच उमेदवार हवे...
फेब्रुवारी 13, 2019
सावंतवाडी - येथील पालिकेच्या माध्यमातून नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी 25 कोटी रुपये खर्चून बीओटी तत्त्वावर मत्स्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  बेरोजगारांसाठी आपण केलेल्या लढ्याला यश आले असून, केंद्रीय मंत्री सुरेश...
फेब्रुवारी 11, 2019
सावंतवाडी - लोकसभेची उमेदवारी भाजपकडून सुरेश प्रभुंना देण्यात यावी, अन्य कोणाचा या ठिकाणी विचार नको असा मतप्रवाह पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यात आहे. त्यादृष्टीने पक्षाकडून विचार करण्यात यावा, असा ठराव जिल्हा भाजपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. सावंतवाडीत तालुक्यातून त्याची...
जुलै 23, 2018
सांगली - विदर्भ, मराठवाड्यातील दूध संघ गायीच्या दुधाला प्रतिलिटर 18 रुपये द्यायचे. त्यांना आता पाच रुपयांचे अनुदान मिळाल्यावर 25 रुपये दिले पाहिजेत. सांगली-कोल्हापुरात संघ 23 रुपये द्यायचे, आता त्यांनी पाच रुपये वाढवून म्हणजे 28 रुपये दिले पाहिजेत. तसे झाले नाही तर ह्या दूधसंघवाल्यांनी मिळून सरकारी...
जुलै 14, 2018
सावंतवाडी : राज्य सरकारकडून नव्याने करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत प्रत्येक जिल्ह्यातील 50% बेरोजगारांना राखीव कोटा ठेवण्यात यावा जेणेकरून स्थानिकांवर अन्याय होणार नाही, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार राजन तेली यांनी...
मे 09, 2018
सावंतवाडी - शिवसेनेत असताना संपूर्ण कोकण इकोसेनन्सेटिव्ह व्हावे अशी मागणी करणार्‍या केद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आता नाणार बाबत आपली भूमिका जाहीर करावी. तसेच वेळ पडल्यास आपल्या केद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. कोकणीपणाचा बाणा दाखवून द्यावा असे आव्हान जिल्हा...
एप्रिल 23, 2018
औरंगाबाद - 'औरंगाबादेत सेवा क्षेत्रामध्ये प्रचंड वाव आहे. यामुळे आगामी काळात होम सर्व्हिससह निरनिराळ्या सेवा, ऍडव्हान्स रोबोटिक्‍स हे काम येथे मोठ्या प्रमाणावर होणार आहे,'' असे केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी (ता. 22) पत्रकार परिषदेत सांगितले. 'आगामी...
एप्रिल 16, 2018
सावंतवाडी - मळगाव येथे जाहीर झालेल्या टर्मिनसला योग्य तो दर्जा मिळण्यासाठी स्टेशनचे सावंतवाडी रोड स्टेशन असलेले नाव बदलून सावंतवाडी टर्मिनस असे करण्यात, यावे अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे...
एप्रिल 02, 2018
रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या विविध खात्यांच्या सचिवांची रत्नागिरीत महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पर्यटन, कृषी, मत्स्य, औद्योगिक क्षेत्रांचा ‘ॲक्‍शन प्लॅन’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा महिन्यांमध्ये...
फेब्रुवारी 21, 2018
कणकवली - कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी (ता. २३) राज्यमंत्री रवींद्र चव्हाण करणार आहेत. त्यांच्या हस्ते कणकवली शहरातील विविध विकासकामांची उद्‌घाटने होतील. त्यानंतर भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक होऊन निवडणूक प्रचाराची रणनीती निश्‍चित होईल, अशी माहिती भाजप...
जानेवारी 04, 2018
सावंतवाडी - मळगावात मंजूर झालेले रेल्वे टर्मिनन्स मडुर्‍यात नेण्यासाठी नारायण राणे यांच्या आड राहून राजन तेली हेच खरे सुत्रधार होते. त्यामुळे त्यांनी आता दिखाउपणा करु नये. त्यावेळचा विरोध स्थानिक ग्रामस्थ आजही विसरले नाहीत, अशी प्रतिटिका शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली. आम्हाला...
जानेवारी 03, 2018
सावंतवाडी: जिल्ह्याला आदर्श ठरणा-या सावंतवाडी टमिर्नसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्वासन माजी रेल्वेमंत्री तथा विद्यमान केद्रींयमंत्री वाणीज्य सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहीती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज (बुधवार) येथे दिली. ज्या...
डिसेंबर 14, 2017
ब्युनाॅर्स अायर्स, अर्जेंटिना : विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या हितासाठी असलेला अन्नसुरक्षा योजनेसंदर्भातील प्रस्ताव अमेरिकेच्या व्यापारमंत्र्याने सरळसरळ धुडकावून लावला आहे. भारतासाठी आणि इतर अविकसित राष्ट्रांसाठी ही धोक्याची घंटा आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे अर्जेंटिना मंत्री परिषदेच्या...
नोव्हेंबर 23, 2017
कणकवली - सिंधदुर्गातील ४२ हजार हेक्‍टर जागा वनसंज्ञा क्षेत्रामध्ये येते. यातील ४२ हजार हेक्‍टर क्षेत्र वनसंज्ञेतून वगळण्याला केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता राज्याला सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील काही महिन्यांत वनसंज्ञेखाली क्षेत्र मोकळे...
एप्रिल 18, 2017
सावंतवाडी - काँग्रेसमध्ये चालते ते येथे चालणार नाही. यामुळे नारायण राणे जरी भाजपत दाखल झाले तरी मला कोणताही फरक पडत नाही. आमच्या पक्षात व्यक्तिनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेला महत्त्व आहे, असा टोला भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.  राणेंचा पक्ष प्रवेश हा जर-...
सप्टेंबर 22, 2016
केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; कार्यपद्धती कायम राहणार नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प विलीन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरीची मोहोर उठवली. अर्थात, यामुळे रेल्वेच्या विद्यमान रचनेत आणि कार्यपद्धतीत काहीही बदल होणार नाही. त्याचप्रमाणे,...