एकूण 42 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
देवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याचे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष...
फेब्रुवारी 10, 2019
सावंतवाडी - बहुचर्चित चिपी (ता. वेंगुर्ले) विमानतळावरून रोज तीन विमानफेऱ्यांसाठी नागरी हवाई उड्‌डाण मंत्रालयात बोली मागविली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक अशा तीन शहरांशी यामुळे सिंधुदुर्ग हवाई मार्गाने जोडला जाणार आहे. ही निवड प्रक्रिया २७ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. उडान योजनेतून या फेऱ्या निश्‍चित...
जानेवारी 29, 2018
रेल्वे अर्थसंकल्पाला सोडचिठ्ठी दिल्याने आता केवळ एकच एक केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. सालाबादप्रमाणे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा कोणत्या यावर चर्चा सुरू आहे. नोकरदार वर्गाला प्राप्तिकराशी संबंधित सवलतीची अपेक्षा आहे. कॉर्पोरेट म्हणजेच बड्या उद्योगपतींना कंपनी करामध्ये सरकारकडून काही दिलासा मिळेल...
ऑक्टोबर 02, 2017
पिंपरी - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना पदे दिली. त्यांना मोठे केले. आता ते तिकडे गेले. त्यांचे ध्येय विकास नाहीच. माझ्याएवढे पटकन निर्णय आता होत नाहीत. ते निव्वळ सत्तेला हपापलेले लोक आहेत. दिवस बदलतील. त्या वेळी हे लोक कोठे असतील, ते पहा. तेव्हा विचारा,’’ असे सांगत माजी...
सप्टेंबर 30, 2017
पिंपरी - 'अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाऱ्या केंद्र सरकारने बुलेट ट्रेनऐवजी रेल्वे प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यावर भर द्यावा. रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण करावे. बुलेट ट्रेनचा फायदा फक्त गुजरातला होणार आहे. महाराष्ट्राच्या हाती काहीच येणार नाही,'' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
सप्टेंबर 16, 2017
चिपळूण - कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून रोहा ते आरवलीपर्यंतचे काम ‘एल अँड टी’ या कंपनीला मिळाले आहे. चिपळूण येथे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. चार दिवसांत विद्युतीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू होणार आहे. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनीही या वृत्ताला...
सप्टेंबर 14, 2017
नवी दिल्ली : दिल्ली रेल्वे स्थानकावर आज (गुरुवार) सकाळी जम्मू राजधानी एक्सप्रेसचा शेवटचा डबा घसरला. यावेळी मोठी दुर्घटना टळली. सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी ही रेल्वे नवी दिल्ली रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करत होती तेव्हा ही घटना घडली.  देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम...
सप्टेंबर 13, 2017
शापूरजी पालोनजी कंपनीने अंग काढले; प्रकल्पाचे भवितव्य अंधारात चिपळूण - शापूरजी पालोनजी कंपनीने चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्ग उभारणीच्या कामातून अंग काढून घेतले. सरकारने मोठा गाजावाजा करून कंपनीबरोबर केलेला करारही रद्द झाला आहे. मागील दहा वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळलेला आहे. प्रभूंच्या कारकिर्दीत...
सप्टेंबर 03, 2017
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेमधील प्रवासाला वैचारिक स्पर्श देण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे. यासाठी प्रसिद्ध साहित्यकृतींची नावे रेल्वेगाड्यांना देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबतचा निर्णय झाल्यास, संबंधित साहित्यकृतींबरोबरच त्या लेखक अथवा लेखिकेचे नाव आणि त्यांचे राज्य याची माहिती...
ऑगस्ट 23, 2017
पिंपरी - पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या हुबळी एक्‍स्प्रेसवर सोमवारी (ता. 21) दरड कोसळल्यानंतर खंडाळा घाट परिसरात धोकादायक ठिकाणी सुरक्षित जाळ्या लावण्याची सूचना रेल्वेला करणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.  मंकी हिल ते ठाकूरवाडीदरम्यान हुबळी एक्‍स्प्रेसवर दरड कोसळण्याची घटना सोमवारी...
ऑगस्ट 22, 2017
कऱ्हाड - कऱ्हाड- चिपळूण रेल्वे मार्गासंदर्भात कोकण रेल्वे व शापूरजी पालोनजी कंपनीदरम्यान मुंबई येथे सामंजस्य कराराला वर्षे पूर्ण झाले, तरीही या रेल्वे मार्गाबाबत नागरिकांत संभ्रम आहे. लोकहिताचा प्राधान्याने विचार करताना हा प्रकल्प अंमलात आणताना अंतिम झाल्यावर त्याची जनसुनावणी होणार असल्याचीही...
जुलै 29, 2017
धुळेः जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेली मनमाड-धुळे- इंदूर रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू होईल. याकामी 3547 हेक्‍टर जमीन घेतली जाईल. त्यासाठी जमिनीची खासगी मालकी असलेल्या शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला दिला जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू...
जुलै 26, 2017
कल्याण - सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीच्या माध्यमातून रेल्वेने सुरु केलेल्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेमध्ये मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली स्थानकाचा  समावेश करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज (बुधवार) लोकसभेत केली.  कल्याण स्थानकाचा...
जुलै 25, 2017
मुंबई - कोकण रेल्वेच्या आरामदायी "तेजस' ट्रेनमध्ये लवकरच प्रवाशांचे स्वागत करताना "रेल्वे सुंदरी' दिसणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी "गतिमान एक्‍स्प्रेस'मध्ये हा पॅटर्न राबवला आहे. आता हा उपक्रम मुंबई ते करमाळीदरम्यान धावणाऱ्या "तेजस एक्‍सप्रेस'मध्ये सुरू होणार आहे.  आग्रा ते दिल्ली मार्गावर...
जुलै 14, 2017
मुंबई - पश्‍चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी नुकतीच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची...
जुलै 12, 2017
रेल्वेची योजना; पहिला टप्पा दोन वर्षांत सुरू होणार नवी दिल्ली: देशभरातील 400 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करून ती चकाचक करण्याच्या रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत पहिल्या टप्प्यात निवडलेल्या 63 स्थानकांचे काम 2019 पर्यंत साऱ्या अडथळ्यांवर मात करून कोणत्याही स्थितीत सुरू करण्याचा रेल्वेचा निर्धार...
जून 30, 2017
जिल्ह्यातील पदे शिवसेनेकडेच आणि सरकारी यंत्रणा त्यांची बनली आहे धार्जिण चिपळूण - कोकणात सरकारी यंत्रणा शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वा आमदारांच्या इशाऱ्यावर चालते. त्याचा फायदा शिवसेनेला पक्षबांधणीसाठी होतो. भाजपला कोकणात संघटना मजबूत करायची असेल, तर सरकारी यंत्रणा हाताळणारा याच यंत्रणेतील भाजपच्या...
जून 27, 2017
मुंबई - भाजप सरकार देशात विकास आणि स्वातंत्र्य देण्याचे काम करीत आहे. या सरकारने समाजमाध्यमांना दिलेले स्वातंत्र्य हे लोकशाही बळकट करणारे आहे. तसेच समाजमाध्यमांवरील आविष्कार हे सुदृढ लोकशाही असल्याचे प्रतीक आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे व्यक्त...
जून 03, 2017
वर्षभरात 56,899 लोकल फेऱ्यांचा वक्‍तशीरपणा बिघडला मुंबई - मध्य रेल्वे आणि वक्तशीरपणा यांचे कधी जुळलेच नाही. विविध कारणांनी लोकल फेऱ्यांना होणारा उशीर आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप महिन्यातून बऱ्याचदा अनुभवण्यास मिळतो. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कितीही आश्‍...