एकूण 24 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
खारेपाटण ( सिंधुदुर्ग )  - येथील रेल्वे स्थानक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी 2020 पासून हे स्थानक कार्यान्वित होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली; मात्र या स्थानकात किती एक्‍स्प्रेस गाड्यांना थांबा असेल याबाबतची निश्‍चिती झालेली नाही. सध्या रेल्वे स्थानक इमारतीची...
सप्टेंबर 18, 2018
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरुन रत्नागिरीकरांसाठी एकमेव हक्काची दादर-रत्नागिरी ही पॅसेंजर आहे. तीही दोन वर्षांपूर्वी मडगावपर्यंत नेण्यात आली. त्यामुळे रत्नागिरीकरांची हक्‍काची गाडी हिरावली आहे. सुट्टीमध्ये मडगावहून प्रवासी भरुन गाडी येते. त्यामुळे रत्नागिरीकर प्रवाशांची पंचाईत होते. याकडे...
जुलै 03, 2018
ठाणे -  ठाणे रेल्वेस्थानकात बनवण्यात येणाऱ्या दुमजली पार्किंग प्लाझाचे काम तीन वर्षांनंतरही रखडल्याने त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. रेल्वेस्थानकापर्यंत वाहने घेऊन येणाऱ्यांना पार्किंगची समस्या भेडसावत आहे. रेल्वे प्रशासनाने पार्किंगसाठी 17 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील काही निधी...
मे 27, 2018
सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिले जात होते. परंतु सत्ता बदलानंतर मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. श्री. शिंदे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना...
मे 17, 2018
राजकारणात आणि प्रशासनातही नवख्या असलेल्या स्मृती इराणी यांच्यावर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविणे, ही चूक होती. ती आता दुरुस्त करण्यात आली असली, तरी मुद्दा सरकारच्या प्रतिमेइतकाच गव्हर्नन्सचाही आहे. इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत अतिमहत्त्वाचे आणि कळीचे निर्णय हे रात्री...
एप्रिल 19, 2018
नवी दिल्ली - केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे विकासदर तीन टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्यासाठी देशातील सहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची निवड झाली आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. देशाच्या...
जानेवारी 04, 2018
सावंतवाडी - मळगावात मंजूर झालेले रेल्वे टर्मिनन्स मडुर्‍यात नेण्यासाठी नारायण राणे यांच्या आड राहून राजन तेली हेच खरे सुत्रधार होते. त्यामुळे त्यांनी आता दिखाउपणा करु नये. त्यावेळचा विरोध स्थानिक ग्रामस्थ आजही विसरले नाहीत, अशी प्रतिटिका शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली. आम्हाला...
ऑक्टोबर 06, 2017
मुंबई - रेल्वे स्थानके आणि त्यांच्या परिसरातील फेरीवाल्यांना रेल्वेने 15 दिवसांत हटवावे; अन्यथा सोळाव्या दिवशी मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांना तेथून हाकलून लावतील, असा इशारा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे दिला. एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीचा जाब रेल्वे प्रशासनाला...
ऑक्टोबर 02, 2017
पिंपरी - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना पदे दिली. त्यांना मोठे केले. आता ते तिकडे गेले. त्यांचे ध्येय विकास नाहीच. माझ्याएवढे पटकन निर्णय आता होत नाहीत. ते निव्वळ सत्तेला हपापलेले लोक आहेत. दिवस बदलतील. त्या वेळी हे लोक कोठे असतील, ते पहा. तेव्हा विचारा,’’ असे सांगत माजी...
सप्टेंबर 30, 2017
अलीकडे अपघात आणि घातपाताची राजधानी अशी ओळख बनू लागलेल्या मुंबईतील चेंगराचेंगरीचे मृत्यू हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. एखादा प्रश्‍न सोडविण्यासाठी जी प्रशासकीय दिरंगाई होते, ती किती जीवघेणी ठरू शकते, याचे विदारक दर्शन मुंबईतील एल्फिन्स्टन उपनगरी रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेने घडविले आहे. सणासुदीच्या...
सप्टेंबर 30, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन येथील रेल्वे पुलाच्या बांधकामाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती; मात्र रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीमुळे त्याचे "टेंडर' निघाले नाही, अशी माहिती प्रभू यांचे स्वीय सहायक हरीश प्रभू यांनी येथे दिली....
सप्टेंबर 25, 2017
नागपूर - देशात बुलेट ट्रेनचे वारे वेगात वाहत असताना प्रस्तावित हायस्पीड, सेमीहायस्पीड ट्रेन, मात्र खोळंबलेल्याच आहेत. रेल्वेगाड्या वेगवान होण्यासाठी रूळ सक्षमीकरणाची कामे संथगतीने सुरू असल्याने रेल्वे प्रवास वेगवान होणार तरी कधी?, असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे. स्वस्त आणि सुरक्षित माध्यम म्हणून...
सप्टेंबर 18, 2017
पणजी (गोवा) : देशाचे उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या धोरणाविषयी सल्लामसलत सुरू केली आहे, अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली. 'गोमन्तक भवन'मध्ये '...
सप्टेंबर 13, 2017
शापूरजी पालोनजी कंपनीने अंग काढले; प्रकल्पाचे भवितव्य अंधारात चिपळूण - शापूरजी पालोनजी कंपनीने चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्ग उभारणीच्या कामातून अंग काढून घेतले. सरकारने मोठा गाजावाजा करून कंपनीबरोबर केलेला करारही रद्द झाला आहे. मागील दहा वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळलेला आहे. प्रभूंच्या कारकिर्दीत...
सप्टेंबर 04, 2017
नरेंद्र मोदी हे धक्‍कातंत्राबद्दल प्रसिद्ध आहेत आणि पंतप्रधानपदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून असे अनेक धक्‍के त्यांनी केवळ विरोधकांनाच नव्हे तर स्वपक्षीयांनाही दिले आहेत. होणार, होणार म्हणून बरेच दिवस गाजत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेबदल रविवारी पार पडला आणि मोदी यांनी...
ऑगस्ट 26, 2017
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासावर वनसंज्ञा नावाचे भूत गेली 20 वर्षे वेटोळे घालून बसले आहे. अवघ्या सात लोकांच्या समितीने बनविलेल्या चुकीच्या अहवालाचे भोग सर्व सिंधुदुर्गवासियांना भोगावे लागत आहेत. या विरोधात अनेक आंदोलने झाली. तीन वेळा फेर सर्व्हेक्षण झाले; पण याचा उतारा काही सापडलेला नाही. सर्वोच्च...
ऑगस्ट 23, 2017
लखनौ : उत्तर प्रदेशात अरैया येथे आज (बुधवार) पहाटे कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 50 जण जखमी आहेत. उत्तर प्रदेशात आठवडाभरात दुसऱ्यांदा अपघात झाला आहे.  उत्तर रेल्वेचे व्यवस्थापक एम. सी. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेसने...
ऑगस्ट 22, 2017
ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये राबवण्यास सुरवात झाली. त्यानुसार,16 ते 31 ऑगस्ट या कालावधीत हे अभियान सुरु झाले असले तरी ही मोहिम दिखावू ठरली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात सर्वत्र अस्वच्छतेचे पेव फुटलेले दिसून येते. वर्दळीचा...
ऑगस्ट 21, 2017
डोंबिवली  - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणात जाणाऱ्या दादर-सावंतवाडी गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. या थांब्याच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे.  शिवसेनेचे पदाधिकारी दिवा थांब्याचे श्रेय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे असल्याचे सांगत त्यांचे आभार मानत आहेत; तर...
ऑगस्ट 20, 2017
डोंबिवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या दादर सावंतवाडी गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. मात्र, या थांब्याच्या श्रेयावरून सेना आणि भाजप या दोन्ही पक्षात सध्या कलगीतुरा रंगला आहे. दिवा तसेच कल्याण, अंबनरनाथ, बदलापूर आदी परिसरात कोकणवासीयांची संख्या अधिक आहे. गणेशोत्सवाच्या...