एकूण 3 परिणाम
जानेवारी 30, 2019
ज्या भागात पाणी जास्त आहे, त्या भागातून टंचाईग्रस्त भागात पाणी आणणे, ही कल्पना लोकांनाही लगेच पटते, परंतु या प्रकल्पाची जेवढी चर्चा झाली, त्याप्रमाणात कामे झालीत का, हेही पाहायला हवे.  पश्चिमेला समुद्रात वाहून जाणारे घाटमाथ्यावरील पाणी नदीखोऱ्यात वळविणार असून, मागील शासन काळात समन्यायी पाणीवाटपात...
जानेवारी 11, 2018
कोल्हापूर - भारतातून कच्ची साखर इंडोनेशियात निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वाहतुकीचे अंतर कमी असल्याने या देशाशी निर्यातीचा करार करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या देशाशी प्राथमिक बोलणी झाली असून, इंडोनेशियाने भारतातून साखर आयातीचा...
डिसेंबर 14, 2017
ब्युनाॅर्स अायर्स, अर्जेंटिना : विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या हितासाठी असलेला अन्नसुरक्षा योजनेसंदर्भातील प्रस्ताव अमेरिकेच्या व्यापारमंत्र्याने सरळसरळ धुडकावून लावला आहे. भारतासाठी आणि इतर अविकसित राष्ट्रांसाठी ही धोक्याची घंटा आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे अर्जेंटिना मंत्री परिषदेच्या...