एकूण 295 परिणाम
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेत गदारोळ सुरू असूनही केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा आज सुरू झाली. सत्तारूढ पक्षाचे पहिले वक्ते सुरेश प्रभू यांच्या भाषणात काँग्रेसने अडथळे आणणे सुरू करताच भाजपने प्रभू यांची जागा बदलून त्यांना तिसऱ्या रांगेतून भाषण करण्याची व्यवस्था केली....
जून 06, 2019
चिपळूण - कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामास वेग आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चिपळूणातील वालोपे रेल्वेस्थानजवळ सबस्टेशन उभारण्यात येत असून येथील विद्युतीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.  कोकण रेल्वे मार्गावर वेगवान...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे. अ वघ्या चार दशकांपूर्वीपर्यंत देशात कुठेही फारसा राजकीय प्रभाव नसताना भिंतीवर ‘जनसंघा’...
मे 31, 2019
नवी दिल्ली : प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांपैकी काहींना वगळून, काहींना घेऊन आणि काही नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. एकेकाळी मोदी यांचे विश्‍वासू मानले जाणारे सुरेश प्रभू तसेच मेनका गांधी...
मे 20, 2019
मालवण ः नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार ही आशा नाही तर विश्‍वास आहे. प्रचारानिमित्त 22 राज्यात फिरलो. या काळात लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा मोदींचे सरकार असणार आहे. असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्य तथा हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी सकाळशी...
एप्रिल 26, 2019
धुळे ः पॉली कॅब कंपनी धुळ्यात यावी यासाठी प्रयत्न केल्यानंतर आता या कंपनीमुळे येथे अनेक लघु उद्योग येतील. शिवाय धुळ्यात आणखी काही उद्योग आणणार असून, त्यामुळे धुळ्याच्या औद्योगिक विकासाला चांगले दिवस येतील, असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे...
एप्रिल 18, 2019
देवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान पोरग्याकडे दुसराच झेंडा आणि मोठा पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केली.  देवरूख येथे...
एप्रिल 05, 2019
नवी दिल्ली - भारतासोबतच्या व्यापारात निर्माण झालेल्या समस्यांवर मार्ग काढावा, असा प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडण्यात आल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी दिली. अमेरिका आपल्या कृषी, डेअरी उत्पादने तसेच वैद्यकीय उपकरणांना भारतीय बाजारपेठेत स्थान...
एप्रिल 01, 2019
संगमेश्‍वर - आजपर्यंत देशात लोकसभेच्या 16 निवडणुका झाल्या, मात्र रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून या निवडणुकांमध्ये रत्नागिरीला देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी केवळ एकदाच मिळाली. सध्या 17 व्या लोकसभेसाठी घमासान सुरू झाले आहे. या निवडणुकीतही विजयाचे प्रमुख दावेदार असलेले दोनही उमेदवार...
मार्च 26, 2019
सिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. मच्छीमारच त्यांना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले. येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आमदार वैभव नाईक,...
मार्च 24, 2019
देवरूख - कोकणातील मुख्य शिमगोत्सव जवळजवळ आटोपत आले आहेत. त्यामुळे धुळवड संपुष्टात आली तरी राजकीय धुळवडीला जोर चढणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा जंगी सामना रंगणार आहे. राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत अब की बार किसकी हार, अशा उत्सुकतेने रंगणार आहे. ...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : 'गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला पगार मिळालेला नाही. कृपया याकडे लक्ष द्या', अशी विनंती करणारे पत्र 'जेट एअरवेज'च्या वैमानिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लिहिले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात...
मार्च 19, 2019
हातकणंगले - मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात उर्वरित काम पूर्ण होऊन मेअखेरीस या मार्गावरून विजेवर रेल्वे धावण्याची शक्‍यता आहे. यामुळे रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेसह प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर दुहेरीकरण (डबल...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याचे पार्थिव त्यांच्या ताळ्गाव येथील निवासस्थानाहून पणजीतील भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर आण्यात आले. त्यानंतर कला अकादमी आवारात अंत्यदर्शनासाठी  त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी...
मार्च 12, 2019
कणकवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जिल्हा कार्यकारिणीची बैठक वर्षा बंगल्यावर होत नाही, तोपर्यंत कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका आम्ही घेतल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली. भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर श्री....
मार्च 10, 2019
राजापूर आणि रत्नागिरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात १९९६ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा अमल सुरू झाला. सुरेश प्रभू आणि अनंत गीते यांनी लोकसभेत प्रवेश मिळवून राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. या निवडणुकीपासून दोन्ही मतदारसंघात काँग्रेसच्या पराभवाची मालिकाच सुरू झाली.  शिवसेनेच्या...
मार्च 09, 2019
रत्नागिरी - देशाची इभ्रत वाचवायची असेल, तर भारतीय जनता पक्षाला हटवा, असे आवाहन करीत भारतीय रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे पंतप्रधानांवर निशाणा साधला. एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या ३५० अतिरेक्‍यांपैकी एकाचा तरी पुरावा द्या आणि परदेशातील भारताची नाचक्‍...
मार्च 05, 2019
सिंधुदुर्ग : देशात पहिल्यांदा पाण्यावर उतरणारी विमानसेवा ( सी-प्लेन) सुरु करण्यात आली. त्यानंतर आता ही विमानसेवा कोकणच्या प्रत्येक भागामध्ये लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. चिपी विमानतळ येथे एका उद्घाटन सोहळ्यासाठी सुरेश...
मार्च 03, 2019
सावंतवाडी - बहुचर्चित वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गाला अखेर रेल्वेबोर्डाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या १०७ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम गेली दोन वर्षे रखडले होते. आज झालेल्या बैठकीला...
फेब्रुवारी 27, 2019
कणकवली - शिवसेनेचा रत्नागिरी सिंधुदुर्गसाठीचा उमेदवार अद्याप निश्‍चित झालेला नाही. श्री. राऊत यांनाही नुसते खासदार होण्यापेक्षा राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होणे अधिक आवडेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे व्यक्त केले. श्री. काळसेकर...