एकूण 6 परिणाम
November 24, 2020
मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली. त्यानंतर बॉलीवूडमधले वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्या घटनेच्या तपासानेही अनेक वळणे घेतली. त्यातून काही बड्या कलाकारांची नावे समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी ते प्रकरण...
November 19, 2020
मुंबई - आपल्या आवडत्या कलाकाराविषयी कुणी काही बोलल्यास चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही. त्यात दिवंगत अभिनेत्याचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्यास सर्वसामान्य चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक प्रकार आता बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंह याच्याबाबत झाला आहे. तो करत असलेल्या...
November 06, 2020
मुंबई : नुकतीच पत्रकार अर्णब गोवामी यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली. २०१८ अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोवामी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अर्णब यांना अटक करणं सोपं नसल्याने पोलिसांकडून स्पेशल 'ऑपरेशन अर्णब' राबवलं गेलं. त्यासाठी ४० पोलिसांची विशेष टीम तयार करण्यात आली....
October 06, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एम्सने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबतचा अहवाल CBI ला पाठवलाय. या अहवालात सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आत्महत्याच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांची...
September 21, 2020
मुंबईः  फोर्ट परिसरातील एक्सचेंज इमारतीला आग लागल्याची माहिती मिळतेय. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करत असलेल्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एसीबी)कार्यालय देखील याच इमारतीत आहे.  आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या...
September 17, 2020
मुंबई  : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा अहवाल शुक्रवारी मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबतचे गुढ लवकरच उकलण्याची  शक्यता आहे. अहवालाच्या आधारे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) पुढील तपास करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईतील 'हा'...