एकूण 6 परिणाम
December 15, 2020
मुंबई - सरतं वर्ष किती भयानक आणि दु:खदायक गेले आहे याची प्रत्येकाला जाणीव आहे. कोरोनासारख्या आजाराला तोंड देताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. नोक-या गेल्या आहेत. सगळी अर्थव्यवस्था वेगळ्या संकटाचा सामना करत आहे. असे असताना नवे वर्ष सुखासमाधानाचे आणि आनंदाचे...
November 24, 2020
मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली. त्यानंतर बॉलीवूडमधले वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्या घटनेच्या तपासानेही अनेक वळणे घेतली. त्यातून काही बड्या कलाकारांची नावे समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी ते प्रकरण...
November 19, 2020
मुंबई - आपल्या आवडत्या कलाकाराविषयी कुणी काही बोलल्यास चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही. त्यात दिवंगत अभिनेत्याचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्यास सर्वसामान्य चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक प्रकार आता बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंह याच्याबाबत झाला आहे. तो करत असलेल्या...
November 19, 2020
मुंबई - बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आता यु ट्युबच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याने त्या विरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. अक्षयने सुशांत सिंग राजपूत केस संदर्भात रिहाला कॅनडात पोहचविण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. यामुळे अक्षय...
October 17, 2020
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानचं कुटुंब चर्चेत आहे. नुकताच करिना आणि सैफचा लग्नाचा वाढदिवस देखील झाला. अभिनेत्री अमृता सिंग ही सैफची पहिली पत्नी आहे, तर अभिनेत्री करीना कपूर खान दुसरी. अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम हे दोघे अमृता सिंग यांची मुलं...
October 17, 2020
मुंबई- बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना याआधी गंभीर गुन्ह्यांमुळे जेलची हवा खावी लागली होती. कित्येकांना शिक्षा झाली मात्र यामुळे बॉलीवूडला दोषी मानलं नाही मात्र सध्या जे काही सुरु आहे त्यात हेतुपुर्वक बॉलीवूडला बदनाम केलं जात आहे. बॉलिवूड स्थलांतरीत करण्याचा नावाखाली कारस्थान रचलं जातंय अशा शब्दात ...