एकूण 1151 परिणाम
September 26, 2020
नवी दिल्ली - सुशांत सिंह राजपूत यांचे मृतावस्थेतील फोटो पाहून एम्सच्या पथकातील एका डॉक्टरनी ही आत्महत्या नसून खूनचा प्रकार आहे, असे आपल्याला सांगितले होते, असा दावा सुशांत सिंह राजपूत यांचे वकिल विकास सिंह यांनी केला आहे.  ट्विटरवर ॲड विकास सिंह...
October 14, 2020
मुंबई,ता.14 अभिनेता सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी तपास करणा-या सक्तवसुली संचलनालयाने (ED) चार ठिकाणी शोधमोहिम राबवली. चित्रपट निर्माता दिनेश वीजन यांच्याशी संबंधीत ठिकाणावर ही शोधमोहिम राबवण्यात आल्याचे  सूत्रांनी दिली. ईडीने याप्रकरणी दिनेश यांची गेल्या महिन्यात चौकशी केली...
September 30, 2020
मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपास करणारे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधीत पथकाचे कोरोनाग्रस्त झालेले 20 अधिकारी लवकरच पुन्हा सेवेत रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी एनसीबीने तपासाची चक्रे हलवित अनेक अमली पदार्थ...
September 18, 2020
मुंबई अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी पकरणी एनसीबीने बॉलिवुडमधील ड्रग्ज माफीयांवर कारवाई सुरूच ठेवली असून सध्या चित्रपटसृष्टीशी संबंधीत एक पार्टी  केंद्रीय अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या रडावर आली आहे. गेल्या वर्षी जुलै मध्ये झालेल्या या पार्टीत...
September 21, 2020
मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एसीबी) तपासात सारा अली खान, रकुल प्रीत, सिमोन खांबाटा या बॉलीवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींची नावे समोर आली होती. आता त्यांना या आठवड्यात समन्स पाठवण्यात येणार आहेत,...
December 29, 2020
मुंबई - अभिनेत्री अंकिता लोखंडे ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मैत्रीण म्हणून प्रसिद्ध आहे. सुशांतच्या आत्महत्या नंतर तिने आपला जन्मदिन साजरा केला होता. त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली होती. त्यामुळं ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आताही तिची...
November 24, 2020
मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली. त्यानंतर बॉलीवूडमधले वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्या घटनेच्या तपासानेही अनेक वळणे घेतली. त्यातून काही बड्या कलाकारांची नावे समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी ते प्रकरण...
October 06, 2020
मुंबईत : बहुचर्चित सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एम्सच्या अहवालात सुशांतचा मृत्यूत कोणताही घातपात झाला नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी केल्याचे आता पुढे आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे...
September 21, 2020
मुंबईः  फोर्ट परिसरातील एक्सचेंज इमारतीला आग लागल्याची माहिती मिळतेय. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करत असलेल्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एसीबी)कार्यालय देखील याच इमारतीत आहे.  आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या...
September 17, 2020
मुंबई  : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा अहवाल शुक्रवारी मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबतचे गुढ लवकरच उकलण्याची  शक्यता आहे. अहवालाच्या आधारे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) पुढील तपास करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईतील 'हा'...
October 19, 2020
मुंबई : सुशांत सिंग राजपुत प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच NCB ने बॉलीवूडमधील चित्रपट निर्मितीशी संबंधित एका व्यक्तीला समन्स पाठवलाय. याप्रकरणी नुकतीच अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला ड्रग्ससह एनसीबीने अटक केली होती....
October 06, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एम्सने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबतचा अहवाल CBI ला पाठवलाय. या अहवालात सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आत्महत्याच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांची...
October 17, 2020
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानचं कुटुंब चर्चेत आहे. नुकताच करिना आणि सैफचा लग्नाचा वाढदिवस देखील झाला. अभिनेत्री अमृता सिंग ही सैफची पहिली पत्नी आहे, तर अभिनेत्री करीना कपूर खान दुसरी. अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम हे दोघे अमृता सिंग यांची मुलं...
December 15, 2020
मुंबई - सरतं वर्ष किती भयानक आणि दु:खदायक गेले आहे याची प्रत्येकाला जाणीव आहे. कोरोनासारख्या आजाराला तोंड देताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. नोक-या गेल्या आहेत. सगळी अर्थव्यवस्था वेगळ्या संकटाचा सामना करत आहे. असे असताना नवे वर्ष सुखासमाधानाचे आणि आनंदाचे...
November 19, 2020
मुंबई - बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आता यु ट्युबच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याने त्या विरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. अक्षयने सुशांत सिंग राजपूत केस संदर्भात रिहाला कॅनडात पोहचविण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. यामुळे अक्षय...
October 17, 2020
मुंबई- बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना याआधी गंभीर गुन्ह्यांमुळे जेलची हवा खावी लागली होती. कित्येकांना शिक्षा झाली मात्र यामुळे बॉलीवूडला दोषी मानलं नाही मात्र सध्या जे काही सुरु आहे त्यात हेतुपुर्वक बॉलीवूडला बदनाम केलं जात आहे. बॉलिवूड स्थलांतरीत करण्याचा नावाखाली कारस्थान रचलं जातंय अशा शब्दात ...
November 19, 2020
मुंबई - आपल्या आवडत्या कलाकाराविषयी कुणी काही बोलल्यास चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही. त्यात दिवंगत अभिनेत्याचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्यास सर्वसामान्य चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक प्रकार आता बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंह याच्याबाबत झाला आहे. तो करत असलेल्या...
September 14, 2020
मुंबई:  बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवताना संशय येऊ नये यासाठी आलिशान मर्सिडीज कारचा वापर तस्कर करत असल्याची बाब केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी शनिवारी दोन मुख्य वितरकांसह सहा जणांना अटक केली असून तस्करीसाठी वापरण्यात येणारी मर्सिडीज जप्त करण्यात आली...
October 06, 2020
मुंबई - सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एम्सच्या अहवाल समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला वेगळा रंग देण्याचं काम राजकीय पक्षाने केल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. विरोधीपक्ष नेते...
October 01, 2020
कोरोनाच्या काळात देशात विधानसभेच्या पहिल्या निवडणुका होत आहेत, त्या बिहारमध्ये. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या 243 जागांसाठी होत आहेत. 10 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. योगायोग म्हणजे, ज्या बिहारमधून...