एकूण 4 परिणाम
November 06, 2020
मुंबई : नुकतीच पत्रकार अर्णब गोवामी यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली. २०१८ अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोवामी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अर्णब यांना अटक करणं सोपं नसल्याने पोलिसांकडून स्पेशल 'ऑपरेशन अर्णब' राबवलं गेलं. त्यासाठी ४० पोलिसांची विशेष टीम तयार करण्यात आली....
October 17, 2020
मुंबई- बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना याआधी गंभीर गुन्ह्यांमुळे जेलची हवा खावी लागली होती. कित्येकांना शिक्षा झाली मात्र यामुळे बॉलीवूडला दोषी मानलं नाही मात्र सध्या जे काही सुरु आहे त्यात हेतुपुर्वक बॉलीवूडला बदनाम केलं जात आहे. बॉलिवूड स्थलांतरीत करण्याचा नावाखाली कारस्थान रचलं जातंय अशा शब्दात ...
October 06, 2020
मुंबई - सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एम्सच्या अहवाल समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला वेगळा रंग देण्याचं काम राजकीय पक्षाने केल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. विरोधीपक्ष नेते...
October 01, 2020
कोरोनाच्या काळात देशात विधानसभेच्या पहिल्या निवडणुका होत आहेत, त्या बिहारमध्ये. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या 243 जागांसाठी होत आहेत. 10 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. योगायोग म्हणजे, ज्या बिहारमधून...