एकूण 70 परिणाम
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 29, 2019
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील दोन साखर कारखाने, अनेक शैक्षणिक संस्था, पतसंस्था यांच्या माध्यमातून कार्यरत असलेले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, लवकरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार...
मार्च 25, 2019
सोलापूर  - देशातील उत्सवप्रिय व सर्व जाती-धर्मांना घेऊन गुण्यागोविंदाने राहणारे सोलापूर शहर आज जातीच्या नावावर आक्रमक होऊ लागले आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विकासाचा मुद्दा गायब झाला आहे. भाजपने डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींच्या माध्यमातून लिंगायत कार्ड वापरले...
मार्च 25, 2019
सोलापूर - सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मी ३०-३५ वर्षे सेवा केली आहे. राजकारणात मी नवखा असल्याचे सांगत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींनी भाजप कार्यकर्त्यांना ‘हाऊज द जोश’ विचारत तुम्ही शरद बनसोडेंना दीड लाख मताधिक्‍याने खासदार केले. मला किती मताधिक्‍याने खासदार कराल? असा प्रश्‍न...
मार्च 22, 2019
मोहोळ (सोलापूर) : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरसह जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे, अनेक युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे, त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी विजयी होतील असा आत्मविश्वास माजी आमदार राजन पाटील यांनी...
मार्च 21, 2019
सोलापूर : उमेदवार कुणीही असो, काहीही झाले तरी लोकसभा निवडणुकीत सोलापूरची सीट ही भाजपकडेच राहिली पाहिजे. ही सीट गेली तर खबरदार.... असा निर्वाणीचा इशारा भाजपच्या श्रेष्ठींनी सोलापुरातील दोन्ही मंत्र्यांना दिला आहे. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर या दोन्ही मंत्र्यांना भाजप प्रदेश...
मार्च 20, 2019
सोलापूर - वंचित बहुजन विकास आघाडीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ॲड. आंबेडकरांना सोलापुरातून लढण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी अकोल्यातून लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसचे उमदेवार सुशीलकुमार शिंदे यांना आता विजयाची खात्री वाटू लागल्याची चर्चा आहे.  लोकसभा...
मार्च 14, 2019
सोलापूर - उमेदवारीवरून सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपची घालमेल सुरू आहे. माढ्यातून शरद पवार यांनी लढण्याचे जाहीर केल्यानंतर पक्षातील बंडाळी काही काळ थांबली होती. मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर आता माढ्यात बंडखोरीची, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेस नाना पटोलेंना उमेदवारी देणार अशी चर्चा सुरु होती. ती आता खरी ठरली. राज्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्यांमधील ही एक लढत असणार आहे. भाजप मधून काँग्रेस मध्ये आलेल्या नाना पटोलेंमुळे...
मार्च 11, 2019
सोलापूर - तुम्ही माढ्यातून लढणार आहात का? असा सवाल खासदार मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुखांना केला. माढ्यात माझं काय आहे? असं उत्तर देत...तो माझा मतदारसंघ नसल्याचे सांगून पालकमंत्री मोकळे झाले. मग माढ्यातून कोणते देशमुख लढणार आहेत? असा दुसरा सवाल खासदार मोहिते-पाटलांनी करताच...
फेब्रुवारी 25, 2019
लातूर - दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम केले. त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा बॅनर तयार केला होता. आता अमित देशमुख यांची जबाबदारी वाढली असून, त्यांनी मराठवाड्याला त्याच उंचीवर न्यावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले. विकासरत्न...
फेब्रुवारी 21, 2019
मोहोळ - 'गेल्या साडेचार वर्षात भाजपा-सेनेच्या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. गावातलं पोरगं गावातच आहे, कुठेय नोकरी?, शेती मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खासदार बनसोडे यांची कामगिरी समाधानकारक नाही. त्यासाठी येत्या निवडणुकीत मतदारांनी परिवर्तन करावे,' असे प्रतिपादन...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, काँग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता, तसेच राजीव सातव यांची उमेदवारी काँग्रेसने निश्‍चित केली...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : होय, आम्ही करून दाखवले... लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सुरु केलेले हे अफलातून कॅम्पेन सध्या लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियाचा वापर किती प्रभावी होऊ शकतो याची जाणीव काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना झाली आहे. त्याचाच एक भाग या कॅम्पेनच्या माध्यमातून तरुणाईला जोडला गेला आहे....
फेब्रुवारी 04, 2019
अक्कलकोट - आपल्या स्वतःच्या घरात चित्रकलेचा कोणताही प्रबळ वारसा नसताना स्वतःची प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर अक्कलकोटचे युवा चित्रकार किरण होटकर यांची गरुड झेप घेतली आहे. त्यांनी आता सातासमुद्रापार कला सादर करून नाव कमावले आहे. आणि येत्या एप्रिल महिन्यात अमिरिकेसारख्या देशात जाऊन आपली चित्रे...
फेब्रुवारी 01, 2019
सोलापूर : लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली आहे. गत निवडणुकीतील अनुभव पाहता यंदा सोलापुरातून पुन्हा कॉंग्रेसचा उमेदवार विजयी करण्यासाठी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अग्निपरीक्षेतून जावे लागणार...
जानेवारी 31, 2019
पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जिल्हा समित्यांकडून उमेदवारांच्या नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गेल्या वेळी काँग्रेसने लढविलेल्या 26 मतदारसंघांमधील नावांची शिफारस काँग्रेस समितीला करण्यात आली होती. या समितीने एका मतदारसंघासाठी तीन पर्यायाची शिफारस...
जानेवारी 23, 2019
सोलापूर : भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या सोलापुरातील हालचाली पाहता, त्यांना उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग असेच म्हणावे लागेल, असा टोला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार अॅड. शरद बनसोडे...