एकूण 21 परिणाम
जून 14, 2019
मुंबई - ‘लोकसभा निवडणुका वेगळ्या मुद्यांवर होत्या. राज्यातील निवडणुका या दुष्काळ तसेच फडणवीस सरकारच्या कामगिरीशी निगडित असल्याने त्यांचे निकाल वेगळे असतील,’ असा विश्‍वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. भविष्यात काँग्रेस - राष्ट्रवादीने एकत्र असणे आवश्‍यक असल्याचे मत मांडण्यात आले. राज्याचा आढावा...
एप्रिल 26, 2019
संगमनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोदी आणि अमित शहा यांचा फॉर्म भरायला जातात. उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा प्रकार सुरू आहे. यांची छाती 56 इंच नाही, यांचे पोट 56 इंच झाले आहे. मुख्यमंत्री यांची लायकी आहे, का राहुल गांधी यांचा संदर्भात बोलायला, अशी जोरदार...
एप्रिल 22, 2019
पुणे -  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या झंझावती जाहीर सभांमुळे पुणे...
एप्रिल 22, 2019
पुणे - विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देऊ नका, असे म्हणत असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. शहिदांचा अवमान करणाऱ्या साध्वीचे समर्थन करून पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यांना लाज कशी वाटत नाही? मोदींनी आणि भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, काँग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता, तसेच राजीव सातव यांची उमेदवारी काँग्रेसने निश्‍चित केली...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली असून, कॉंग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता तसेच राजीव सातव यांची उमेदवारी कॉंग्रेसने निश्‍चित केली...
जानेवारी 24, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने आज काही महत्त्वाच्या पदांवरील नियुक्‍त्या जाहीर केल्या. INC COMMUNIQUE Appointment of various office-bearers of various committees for Maharashtra Pradesh Congress Committee. (1/3) pic...
ऑक्टोबर 27, 2018
"राफेल' व्यवहार, सीबीआयच्या संचालकांना रजेवर पाठविणे, अशा विविध विषयांवर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. पत्रकार परिषदा, मोर्चे असा त्यांचा झपाटा सुरू आहे. जनता त्यांच्यासमवेत आहे काय हे कळेल; पण राहुल गांधी मेहनत घेताहेत आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी सुभेदार नेमलेले माजी मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 22, 2018
राजकीय घडामोडींची पडद्यावरील आणि त्यामागची बित्तंबातमी देणाऱ्या ‘सरकारनामा’ या वेबपोर्टलचा पहिला छापील दिवाळी अंकाची धूम चक्क अॅमेझॉनवर पाहायला मिळत आहे. अॅमेझॉनच्या बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत सरकारनामाच्या अंकाने 28 वा क्रमांक मिळविला आहे, तर भारतात नव्याने प्रकाशित होणाऱ्या साहित्यामध्ये...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - राजकीय घडामोडींची पडद्यावरील आणि त्यामागची बित्तंबातमी देणाऱ्या ‘सरकारनामा’ या वेबपोर्टलचा पहिला छापील दिवाळी अंक बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. भविष्यकालीन घडामोडींचा वेध घेण्यासह राज्याच्या राजकारणात घडून गेलेल्या वेधक प्रसंगांच्या अनुभवांचा नजराणा वाचकांना मिळणार आहे. सुजाण आणि राजकीय...
ऑगस्ट 02, 2018
पुणे - केंद्र सरकार ‘मेक इन इंडिया’चा पुरस्कार करत आहे. परंतु, शंभर वर्षांपूर्वी स्वदेशीचा पुरस्कार करणारे लोकमान्य टिळक पहिले भारतीय होते. त्यांच्या दूरदृष्टीनुसारच देशाला नेतृत्व, उद्योजकता, नवनिर्मिती व आर्थिक विकासाच्या दृष्टीने करावयाच्या प्रयत्नांना चालना मिळाली. इस्त्रोनेदेखील अवकाश संशोधनात...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली- बहुचर्चित आणि दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीची घोषणा आज रात्री करण्यात आली. पूर्ण वेळ 23 सदस्य यात असून, 18 जणांना कायम निमंत्रित व दहा जणांची विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या 23 सदस्यांमध्ये मुख्यतः प्रमुख व वजनदार नेत्यांचा समावेश असला,...
मार्च 12, 2018
मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आज (सोमवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...
फेब्रुवारी 25, 2018
पुणे : विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतूहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील काही तथ्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने महापालिकेने सहकारनगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये अत्याधुनिक 'थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल' तंत्रज्ञानावर आधारित...
जानेवारी 07, 2018
मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश असून, मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.  आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना...
डिसेंबर 30, 2017
पुणे : "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भावी राष्ट्रपती आहेत", अशा शब्दांत माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पवार यांनी शुभेच्छा दिल्या.  पण, "राज्यपाल आणि राष्ट्रपतिपद मिळालेली व्यक्ती निवृत्त होते. मला अजूनही सामान्य जनतेत राहायचे आहे. त्यामुळे...
डिसेंबर 19, 2017
सातवीपासूनच कामे करून स्वतःचे खर्च भागवत होतो. अशीच एकाकडे छायाचित्रणाची कला शिकलो. पण कुठेच स्थिरता येत नव्हती. गुरूदेवांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा याच कलेवर लक्ष केंद्रित केले. एका कार्यक्रमाची छायाचित्रे काढून मी माझ्या स्टुडिओत परतलो. संगणकावर छायाचित्रे उतरवून घ्यायला सुरवात केली. तोच अचानक...
ऑक्टोबर 15, 2017
नवी दिल्ली : "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर अनेकांनी टीका केली असेल; परंतु त्यांचे टीकाकार नक्कीच मान्य करतील की डॉ. सिंग यांनी लोकांमध्ये कधी फूट पाडली नाही, जे आज होत आहे,'' अशा परखड शब्दांत ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी सिंग यांच्या कार्याचा गौरव करताना विद्यमान सत्ताधाऱ्यांना...
ऑगस्ट 26, 2017
सोलापूर - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी समारोप कार्यक्रमाचे आयोजन उद्या (रविवार) सोलापुरात करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. येतील वोरोनोको प्रशालेत दुपारी...
जून 15, 2017
शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्याची कॉंग्रेसची मागणी मुंबई - तत्त्वतः, अटी, शर्ती अशा शब्द जंजाळात शेतकऱ्यांना न फसवता राज्यात सरसकट कर्जमाफी द्यावी, त्याशिवाय पर्याय नाही. सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि कृषिपूरक कर्ज सरसकट माफ करावे, ही कॉंग्रेस पक्षाची...