एकूण 300 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक - दसरा-दिवाळीच्या तोंडावर कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते; पण निर्यातमूल्य लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे भाव कोसळण्यास सुरवात झाली. साडेचार हजार रुपये क्विंटल सरासरीचा भाव निर्यातबंदी आणि साठवणूक निर्बंधामुळे आता २ हजार ९०० रुपयांपर्यंत...
ऑक्टोबर 12, 2019
बार्शी (सोलापूर) : कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भूमिका स्पष्ट करा, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना दिलं होतं.  पवार यांनी आज, बार्शीच्या जाहीर सभेत कलम 370 रद्द करण्याला पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्याचवेळी त्यांनी कलम 371ची अमित शहा...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : नातेपुते (जि. सोलापूर) - दुष्काळातून मुक्ती मिळवायची आहे, मोदींचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे विजयदादांचे स्वप्न येत्या पाच वर्षांतच आम्ही पूर्ण करणार आहोत, यासाठी महायुतीचे माळशिरस मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांना आपण आशीर्वाद देऊन आमदार करावे, असे आवाहन...
ऑक्टोबर 10, 2019
अकलूज : ''निवडणूक लागली असताना काँग्रेसचे प्रमुख नेते बँकाँकला फिरायला गेले आहेत. तर शरद पवारांची अवस्था 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ' अशी झाली आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. माळशिरस येथील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने नुकताच विधानसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांनी आघाडीची खिल्ली उडवली आहे. राज्यात विरोधक आहेत कुठं? असा प्रश्न त्यांनी सोलापूर जिल्ह्यात जाहीर सभेत उपस्थित केलाय. ...
ऑक्टोबर 10, 2019
सोलापूर : रोजगाराच्या संधी, व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनामुळे चिनी भाषेचा दबदबा वाढत आहे. चिनी भाषेचे नेमके हेच बलस्थान ओळखून सोलापुरात गेल्या 15 वर्षांपासून चिनी भाषेचे वर्ग सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी या वर्गाच्या माध्यमातून चिनी भाषा अवगत केली आहे. भैय्या चौकातील डॉ....
ऑक्टोबर 09, 2019
सोलापूर : भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना नाराज, बंडखोरांनी आव्हान दिले आहे. करमाळ्यात विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी रश्‍मी बागल यांना आव्हान दिले आहे. तर शहर मध्य मतदारसंघात बंडखोरी केलेल्या महेश कोठे यांनी दिलीप माने यांचे टेन्शन वाढविले आहे.  करमाळा विधानसभा...
ऑक्टोबर 05, 2019
कँटोन्मेंट : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 85 उमेदवारी दाखल झाले होते. त्यापैकी 58 अर्ज वैध झाले असून, 27 अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे यांनी दिली. पुणे कँटोन्मेंट विधानसभा...
ऑक्टोबर 05, 2019
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी शुक्रवारी (ता.4) पहाटे महापौर शोभा बनशेट्टी यांना मोबाईलवरून कॉल केला. कोणतीही कारणे न सांगता पालकमंत्री विजय देशमुख यांच्याशी मिळते-जुळते घ्या. तुम्ही जाता की त्यांना पाठवू, अशी विचारणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापौरांना केली. त्यामुळे शहर उत्तर...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 : सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत भाषण करताना उपस्थितांची नावे घेण्यात अडखळणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आज विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरतानाही गडबडले. उमेदवारी अर्जात विचारलेल्या केंद्र व सरकारच्या लाभाच्या...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : शिवसेनेने किमान 135 जागांसाठी धरलेला आग्रह मान्य करायचा काय आणि कोथरूड, सोलापूर, धुळे अशा खास भाजपमय विधानसभामय जागांची केलेली मागणी विचारात घ्यायची काय याबददलचा अंतिम निर्णय जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आज दिल्लीत खलबते करणार आहेत....
सप्टेंबर 25, 2019
मंगळवेढा : कोपर्डीसारख्या घटनांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत; परंतु राज्याचे गृहखाते मात्र काहीच कारवाई करत नसल्यामुळे 32 हजार मुलींनी जीव दिला. आमच्यावर कोणताही डाग नसल्याचे हे सरकार सांगत असून मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.  गृहखाते स्वत:कडे ठेवलेल्या...
सप्टेंबर 25, 2019
सोलापूर : आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी तीन हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस नाईक महेश कालिदास दराडे (वय 35), पोलिस नाईक संतोष व्हन्नाप्पा राठोड (वय 43) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. हे दराडे आणि राठोड हे फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी आहेत. ...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपने निष्क्रीय खासदारांचा पत्ता कट केला होता. आता विधानसभा निवडणुकीतही अशा काही निष्क्रीय आमदारांना घरी बसावे लागणार आहे. आता कोणा कोणाची तिकीट कापले जाणार याविषयी  उत्सुकला लागली आहे. भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास २५ विद्यमान आमदारांचे तिकीट...
सप्टेंबर 19, 2019
मोठ्या पटलावर राजकीय पक्षाची उभारणी करताना विविध विचारांच्या लोकांची साथ लाभावी लागते, त्यांच्या विचारांचा आदरही करावा लागतो. सांघिक नेतृत्व मान्य करावे लागते. प्रकाश आंबेडकरांना ही फूटपट्टी लावली तर ते कुठे बसतील? लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होत होते, त्याचवेळी दुपारच्या सुमारास...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 14, 2019
सोलापूर : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर ऍड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेना युतीसह आघाडीला टक्‍कर देण्याच्या उद्देशाने 'धनगर कार्ड' खेळण्याचे नियोजन केले. सत्तेवर येण्यापूर्वी आरक्षणाचा शब्द देऊनही भाजपने मागील पाच वर्षांत धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर वंचित...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर : भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप काल (१ सप्टेंबर) सोलापुरात झाला भर पावसात उघड्या वाहनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सभास्थळी आगमन झाले. भाजपने या यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. जाहीर सभेत अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार...