एकूण 12 परिणाम
March 01, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. दीपक पवार यांच्या जागी कासेगाव येथील विजयसिंह देशमुख यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष बळिराम साठे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.  विजयसिंह देशमुख हे...
February 28, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पेहे (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत परिचारक गटाने पु्न्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. गेल्या 25 वर्षापासून असलेली परिचारक गटाची सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे यांना कायम राखली आहे.  येथील...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी शुक्रवारी झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांच्यामुळे भाजपने तर आमदार (कै.) भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली होती....
February 25, 2021
सोलापूर : जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख आणि एक शहरप्रमुख असून, प्रत्येक तालुक्‍यासाठी एक तालुकाप्रमुख आहे. राज्याच्या सत्तेची दोरी पक्षाच्या अध्यक्षांकडे असतानाही संघटितपणे लोकांचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा श्रेयवाद आणि गटबाजी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत...
February 22, 2021
टेंभुर्णी (सोलापूर) : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी सर्वसाधारण सभेत जाहीर केले. सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा    बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा 2002 चे नियम 19 अन्वये संचालक मंडळ...
February 18, 2021
पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.  या वेळी राज्य उपाध्यक्ष...
February 17, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दर या दरवाढी विरोधात आज तालुका युवक कॉंग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष पिंटू भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे, जिल्हा प्रभारी गणेशदादा...
February 17, 2021
टेंभुर्णी (सोलापूर) : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची 2020-21 ते 2025-26 या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. सोमवारी नामनिर्देशन पत्राच्या छानणीमध्ये 21 जागांसाठी 21 अर्जच वैध...
February 14, 2021
पंढरपूर (सोलापूर) : कृषी कायद्यासंदर्भात मोदी सरकारने अनेकवेळा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलकांसोबत ऐतिहासिक चर्चादेखील केली आहे. तरीही काही लोक मोदींना व कृषी कायद्याला विरोध करत आहेत. अशा नाटकी लोकांना शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची सुबुध्दी द्यावी, यासाठी विठुरायाला साकडं घातले. राज्यात...
February 11, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतीची सरपंच निवड आज शांततेत पार पडली. तालुक्‍यातील साडे, देवळाली, सावडी, पांडे, झरे, उमरड, पोथरे, आळजापूर, शेटफळ महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीने विशेष लक्ष वेधले होते.  सरपंच, उपसरपंच निवडीत फोडाफोडीच्या राजकारणाच्या भितीने...
February 08, 2021
पंढरपूर (सोलापूर) : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ट्‌विट केले होते. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी मुंबईत तेंडुलकर यांच्या घराबाहेर उभे राहून, "सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्‌विट करशील?'...
February 06, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ व दिल्ली येथे शेतकरी आंदोलनातील शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ याशिवाय इंधन दरवाढीच्या विरोधात मंगळवेढ्यात सर्वपक्षीयांच्या वतीने रस्त्यावर चूल मांडून रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ...