एकूण 44 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : नातेपुते (जि. सोलापूर) - दुष्काळातून मुक्ती मिळवायची आहे, मोदींचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे विजयदादांचे स्वप्न येत्या पाच वर्षांतच आम्ही पूर्ण करणार आहोत, यासाठी महायुतीचे माळशिरस मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांना आपण आशीर्वाद देऊन आमदार करावे, असे आवाहन...
ऑक्टोबर 09, 2019
सोलापूर : भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना नाराज, बंडखोरांनी आव्हान दिले आहे. करमाळ्यात विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी रश्‍मी बागल यांना आव्हान दिले आहे. तर शहर मध्य मतदारसंघात बंडखोरी केलेल्या महेश कोठे यांनी दिलीप माने यांचे टेन्शन वाढविले आहे.  करमाळा विधानसभा...
सप्टेंबर 14, 2019
सोलापूर : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर ऍड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेना युतीसह आघाडीला टक्‍कर देण्याच्या उद्देशाने 'धनगर कार्ड' खेळण्याचे नियोजन केले. सत्तेवर येण्यापूर्वी आरक्षणाचा शब्द देऊनही भाजपने मागील पाच वर्षांत धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर वंचित...
सप्टेंबर 01, 2019
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेचा दुसऱ्या टप्प्यातील समारोप आज (रविवार) सायंकाळी सोलापुरातील पार्क स्टेडिअमवर होणार आहे. समारोपासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात येत असल्याने सोलापूर भाजपमय झाले आहे.  तुळजापूर येथून आज...
ऑगस्ट 30, 2019
कोल्हापूर - आज-उद्या करत लांबलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला असून, ५ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. श्री. महाडिक यांनीच आज या...
ऑगस्ट 23, 2019
आटपाडी - कृष्णेतून दरवर्षी पावसाळयात अतिरिक्त पाणी वाहून जाते. त्याचा योग्य वापर होण्यासाठी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजना या कालावधीत सुरू ठेवण्यात याव्यात. त्यामुळे दुष्काळी भागाला अतिरिक्त 30 टीएमसी जादा पाणी मिळू शकते. या संबंधी राज्य सरकारने 2016 मध्ये घेतलेला निर्णय...
ऑगस्ट 14, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४...
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) - गरिबी हटवू, गरिबी हटवू असे म्हणत ५५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटवली नाही; परंतु त्यांच्या नेत्यांची व चेल्यांची मात्र गरिबी हटवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीवर केली. येथील रेल्वे मैदानावर...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या (ता. २४) येथे फुटणार आहे. तपोवन मैदानावर सायंकाळी सहाला होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली. सभेच्या निमित्ताने युती जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही पक्षांनी...
मार्च 13, 2019
‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून माढ्यातून भाजपचा खासदार करण्याची जबाबदारी माझी असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत माढ्याची...
ऑक्टोबर 31, 2018
सोलापूर : सत्ता नसतानाही मतदारसंघाच्या विकासासह विविध प्रश्‍न सोडविण्याचा ध्यास आमदार प्रणिती शिंदे यांनी गेल्या चार वर्षांत घेतला.  शहर-जिल्ह्यासह परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोईसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अभ्यासकेंद्र सोलापुरात उभारणे, तसेच मध्यवर्ती कारागृहाच्या...
ऑक्टोबर 25, 2018
सोलापूर : लिंगायत-पद्मशाली बेल्ट असलेल्या या मतदार संघाला भेदण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची या मतदार संघातील भूमिका महत्त्वाची आहे. पालकमंत्री देशमुख यांना तगडे आव्हान देण्याची ताकद सध्या कोठे यांच्यात...
ऑक्टोबर 16, 2018
अक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा पाहणी दौरा पूर्ण झाला. त्यानंतर पंचायत समिती येथे आढावा बैठक घेण्यात आली.  बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 12, 2018
सोलापूर : महाराष्ट्राबरोबर देशात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत लाखो कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. भाजप, कॉंग्रेस व सर्वच राजकीय पक्षांकडून पेन्शन मुद्याचे राजकारण होत आहे. असे चित्र असताना राज्यातील कर्मचाऱ्यांना "आप'कडून अपेक्षा वाटू लागली आहे. त्यामुळेच...
सप्टेंबर 30, 2018
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा कोल्हापूर स्टाईलने पुढील आंदोलन करण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीने केला.  न्याय संकुलाच्या राजर्षी शाहू सभागृहात सर्किट बेंचबाबत पुढील आंदोलनाची...
सप्टेंबर 08, 2018
पुणे - 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अजेंडा पूर्णपणे वेगळा आहे. कॉंग्रेस आणि मनसेच्या विचारधारेत खूप अंतर आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये आम्ही मनसेला सोबत घेण्याचा प्रश्‍नच येत नाही. हवे तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करावा, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक...
जुलै 12, 2018
सोलापूर : महापालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या ई लिलाव प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. महापालिकेचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना या संदर्भातील निवेदन नागपूरमध्ये दिले. दरम्यान, स्थगितीबाबतचे कोणतेही अधिकृत आदेश गुरुवारी...
जुलै 10, 2018
बार्शी - बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत निर्माण झालेली त्रिशंखु परिस्थितीचा तिढा अखेर सुटला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत व भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांना बाजार समितीत एकत्र येण्याच्या सूचना...
जून 28, 2018
पुणे - ‘उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे’, यासाठी गेल्या २५ वर्षांपासून शहरातील वकील पाठपुरावा करत आहेत; पण अजूनही त्याला यश आलेले नाही. या संदर्भात वेळोवेळी आंदोलने झाली, मागण्यांची निवेदने सादर करण्यात आली; पण कशाचाही उपयोग झालेला नाही. ‘या प्रयत्नांना अपेक्षित राजकीय साथ मिळालेली नाही’, ...