एकूण 8 परिणाम
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : झरे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांनी वयाच्या नव्वदीतही प्रचार प्रमुख युवा नेते प्रशांत पाटील यांचा प्रचार केला, तरीही प्रशांत पाटील यांचा निसटता पराभव झाला; मात्र पाटील गटाने सत्तेची हॅट्ट्रिक केली आहे. झरे ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 6...
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या देवळाली गावात बागल गटाची सत्ता, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा जातेगाव ग्रामपंचायतीत पराभव झाला. देवळालीत 13 पैकी सात जागा बागल गटाला मिळाल्या, तर ननवरे यांना सहा...
January 17, 2021
करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांना सक्रीय करावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे व शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड यांनी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शिवसेनेतील आलेली मरगळ दूर करण्यासाठी...
January 17, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पोथरे, देवळाली, जातेगाव, झरे, सावडी, साडे, कुंभेज, उमरड या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीत अंत्यत चुरस दिसून आली. तालुक्‍यातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात...
January 13, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत .या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मांगी, पोथरे, देवळाली, झरे, सावडी, साडे, जातेगाव, कुंभेज, गुळसडी या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कायम एकमेकांच्या विरोधात लढणारे...
January 11, 2021
करमाळा (सोलापूर) : जातेगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत आली आहे. या निवडणुकीत आमदार शिंदे गट, जगताप गट व बागल गट, पाटील गट, शेतकरी संघटना एकत्र आल्या असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी सरपंच संतोष वारे यांची सत्ता घालवण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. तर संतोष वारे...
December 29, 2020
मोहोळ (सोलापूर) : खंडाळीने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. हे उदाहरण संपूर्ण राज्याला आदर्शवत आहे. खंडाळीला 1938 पासूनचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या बिनविरोध निवडीच्या माध्यमातून तो जपावा. एकसंघ ही काळाची गरज असून खंडाळीने केवळ खंडाळी न...
September 27, 2020
टेंभुर्णी (सोलापूर)ः विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सन 2020 -21 या गळीत हंगामामध्ये 20 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणेचे उद्दिष्ठ निश्‍चित केले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे 20 हजार 660 हेक्‍टर क्षेत्राची नोंद असून अंदाजे 22 लाख मेट्रीक टन ऊस गळीतास उपलब्ध होईल. साखर कारखान्याने...