एकूण 20 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
सोलापूर : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर ऍड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेना युतीसह आघाडीला टक्‍कर देण्याच्या उद्देशाने 'धनगर कार्ड' खेळण्याचे नियोजन केले. सत्तेवर येण्यापूर्वी आरक्षणाचा शब्द देऊनही भाजपने मागील पाच वर्षांत धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर वंचित...
मे 16, 2019
मुंबई -  ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
डिसेंबर 18, 2018
सोलापूर - वडार समाज बांधवांच्या साह्याने आगामी काळात हनुमान उडी घेणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वडार समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ‘मी वडार महाराष्ट्राचा’च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात फडणवीस बोलत होते. राज्यभरातून...
नोव्हेंबर 04, 2018
उत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपवून विमानतळाकडे निघालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर गाजरं फेकली. ऐनवेळी ताफ्यात घुसलेल्या...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : राज्याची दुष्काळी स्थिती, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावरून राज्यभर निर्माण झालेला आक्रोश या सर्वांची धास्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आजही असल्याचे प्रकर्षाने दिसले. विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाअभावी दूष्काळाची तीव्रता वाढली आहे. रब्बीचा हंगाम संकटात सापडला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण आतापासूनच सुरू झाली आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यांमध्ये जाऊन दूष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी चोख पोलिस...
ऑगस्ट 11, 2018
मंगळवेढा - आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा, धनगर, मुस्लिम समाज आंदोलन करत असताना यात आदीवासी कोळी समाजानेही उडी मंगळवेढा सोलापूर रोडवरीव टोल नाका येथे कुराड मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. यात समस्त आदिवासी महिला आणि लहान मुले देखील सहभागी झाली. जातप्रमाण पत्र अवैध झाल्या कारणाने कामावरून कमी...
ऑगस्ट 07, 2018
लातूर : राज्यात एक कोटीच्या जवळपास असणाऱ्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे सरकार दरबारी धुळ खात पडून आहे. सरकार या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करत नसल्याने लिंगायत समाजानेही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी केली आहे. लिंगायत समाजाचे 16 ऑगस्टपासून राज्यभर ही आंदोलने होणार...
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : सोलापूर विद्यापीठ स्थापनेला आज (ता. 1) 14 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने वर्धापन दिन आयोजित करण्यात आला असून त्यासाठी विद्यापीठाने शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रण दिले होते. त्यांनीही कार्यक्रमाला येण्याची तयारी दर्शविली...
जुलै 28, 2018
ब्रह्मपुरी (सोलापूर) : सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवार( ता.28) रोजी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर-कोल्हापुर या प्रमुख महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. समाजाच्यावतीने छत्रपती चौकात काकासाहेब शिंदे यांना श्रधांजली वाहण्यात आली. सकाळी 9 ते 11...
जुलै 19, 2018
सोलापूर  : धनगढ आणि धनगर दोन्ही वेगळे असल्याचे सांगणाऱ्या सरकारने त्याबाबतचे पुरावे द्यावेत अन्यथा 100 दिवसांत धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे दाखले तरी द्यावेत, अशी मागणी आज (बुधवारी) सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या समाजबांधवांच्या बैठकीत करून सरकारला 100 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. ...
जुलै 18, 2018
नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज (बुधवार) दहा मिनिटे स्थगित करावे लागले.  सरकार आश्वासन देऊनही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दिशाभूल करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते यांनी अल्पकालीन...
जून 19, 2018
इंदापूर - धनगर समाजास आरक्षण तसेच सोलापूर विद्यापीठास पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आरक्षणसंदर्भात बारामती तसेच चौंडी येथील गुन्हे मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न गेले जातील, अशी ग्वाही जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली. पुण्यश्‍लोक राजमाता...
मे 28, 2018
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्‍वराचे नाव द्यावे या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आमच्या बाजूनेच न्याय मिळेल असा विश्‍वास आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी न्यायप्रविष्ट बाबीचा विचार न करता विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव...
मे 13, 2018
सांगली  - धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचे आश्‍वासन देवून सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे येत्या 22 मे रोजी मंत्रालयावर ऐतिहासिक धनगरी ढोल गर्जना आंदोलन करणार आहे. यामध्ये अकरा हजार ढोल घेऊन धनगर बांधव सहभागी...
मे 12, 2018
सोलापूर : धनगर व धनगड एकच आहेत, हे माहिती आहे. आम्हाला सत्ता द्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊन अनुसूचित समाजाच्या सवलती दिल्या जातील, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत 'ब्र' ही काढला नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करुन आता आरक्षण देता की...
मे 08, 2018
कोल्हापूर - माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मराठा आरक्षणाचा बट्टयाबोळ केला. तशाच पध्दतीने धनगर समाजाचा खेळखंडोबा करू नका. कधी कॉंग्रेस तर कधी भाजप असे करत धनगर समाजाचे आरक्षण भिजत ठेवले आहे. त्यामुळे हे सरकार गेले तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळेल का? अशी शंका भारिप बहुजन महासंघाचे...