एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
कोल्हापूर - आज-उद्या करत लांबलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला असून, ५ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. श्री. महाडिक यांनीच आज या...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : डिजीटल गाव म्हणून घोषीत केलेल्या हरिसालमधील लाभार्थ्याला येथील सभेत स्टेजवर बोलवून राज ठाकरे यांनी भाजप सरकारचा पोलखोल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी हरिसाल या गावाच्या स्थितीचा व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर भाजपकडून ठाकरे यांनी खोटा व्हिडीओ दाखवल्याचे सांगत व्हिडीओ प्रसिद्ध केला. एका...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
सप्टेंबर 18, 2017
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याकडे पाहून सोलापुरातील जनतेने भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून दिली. त्या सत्तेचा सदुपयोग लोकांच्या कल्याणासाठी करण्याऐवजी जनमताचा अनादर करण्याचा चंग दोन्ही मंत्र्यांच्या गटांनी बांधल्याचे शनिवारी घडलेल्या प्रकारावरून...
ऑगस्ट 27, 2017
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेल्या 'स्मार्ट सीटीची' कामे कासव गतीने सुरू आहेत. तीन वर्षांत सुमारे बारा हजार कोटींची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत आठ शहरांची 211 कोटींचीच कामे पूर्ण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे 2019 च्या...