एकूण 22 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
कोल्हापूर - आज-उद्या करत लांबलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला असून, ५ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. श्री. महाडिक यांनीच आज या...
ऑगस्ट 27, 2019
कोल्हापूर - सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. महाडिक यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. श्री. महाडिक यांचा भाजप प्रवेश झाल्यास हा राष्ट्रवादीला पश्‍चिम...
जुलै 11, 2019
सोलापूर : ''आपले भविष्य आणि भवितव्य आता कौशल्य प्रशिक्षणात आहे. त्यामुळे विद्यापीठे ही केवळ पदव्या देणाऱ्या संस्था न राहता शिक्षणातून संपन्नता आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करणारे केंद्रे व्हावीत. सेवाक्षेत्रातील संधीचा फायदा कसा घेता येईल त्यानुसार अभ्यासक्रम असेल तर उत्तम, नसेल तर आता करावा'', अशी...
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर: रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती परंतु, मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण लोकसभेतून माघार घेतली,...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : डिजीटल गाव म्हणून घोषीत केलेल्या हरिसालमधील लाभार्थ्याला येथील सभेत स्टेजवर बोलवून राज ठाकरे यांनी भाजप सरकारचा पोलखोल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी हरिसाल या गावाच्या स्थितीचा व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर भाजपकडून ठाकरे यांनी खोटा व्हिडीओ दाखवल्याचे सांगत व्हिडीओ प्रसिद्ध केला. एका...
मार्च 25, 2019
सोलापूर : राज्यात भाजप- शिवसेना युतीची ताकद वाढली आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी भाजप सेनेला जनाधार मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप - शिवसेना  युती 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असल्याचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. ...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
जुलै 23, 2018
सोलापूर : राज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मागार्चा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला असून या मागार्मुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या व विकासास चालना मिळण्यासोबतच तुळजापूर येथे भेट देणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागार्बाबत...
जुलै 22, 2018
सोलापूर : देशाला उद्योग क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी 'मेक इन इंडिया' आणि राज्यात 'मेक इन महाराष्ट्र' असे अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुतांश देशाचे तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनसह अन्य काही देशांचे दौरे केले. परंतु, रोजगार...
जुलै 19, 2018
सोलापूर : वाय फॉर डी संस्थेच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील समाजोपयोगी कार्य करणाऱ्या तरुण व तरुणींना न्यू इंडिया अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापुरातील वाय फॉर डी संस्थेच्या सदस्य तरुण...
जुलै 18, 2018
नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज (बुधवार) दहा मिनिटे स्थगित करावे लागले.  सरकार आश्वासन देऊनही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दिशाभूल करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते यांनी अल्पकालीन...
मे 08, 2018
कोल्हापूर - माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मराठा आरक्षणाचा बट्टयाबोळ केला. तशाच पध्दतीने धनगर समाजाचा खेळखंडोबा करू नका. कधी कॉंग्रेस तर कधी भाजप असे करत धनगर समाजाचे आरक्षण भिजत ठेवले आहे. त्यामुळे हे सरकार गेले तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळेल का? अशी शंका भारिप बहुजन महासंघाचे...
एप्रिल 14, 2018
सोलापूर : देशातील व राज्यातील जातीयवादी व धर्मांध सरकार ज्यांना देशद्रोही ठरवत आहे, त्या कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने देशभक्त पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात या पुरस्काराचे सन्मानाने वितरण होणार असल्याची माहिती...
फेब्रुवारी 07, 2018
नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी 1650, तर सोलापूरची 550 किलो सोलापूर - शासनाच्या वतीने हमीभावाने तुरीची खरेदी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाने "निश्‍चित' केलेली उत्पादकता विचारात घेतली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी एक हजार 650, तर...
जानेवारी 12, 2018
बार्शी : शेती मालाला चांगला भाव मिळावा यासाठी राज्य व केंद्र सरकार ठोस उपाययोजना करत आहेत. यासाठी अभ्यास करून आयात-निर्यात धोरण बदलले जात आहे. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार प्रामाणिक आहे अशी स्तुती करत मागील सरकारची धोरणे चुकली म्हणून शेतकऱ्यांची वाट लागली असल्याची टीका राज्यकृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष...
सप्टेंबर 18, 2017
सोलापूर येथे झाले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण सोलापूरः काळानुरूप शिक्षणामध्ये बदल होणे गरजेचे आहे. एखाद्या शहराचा ज्याप्रमाणे विकास आराखडा (डीपी) तयार करतो, त्याचप्रमाणे शिक्षणाचाही दर पाच वर्षांनी विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्याची सुरवातही केल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी...
सप्टेंबर 18, 2017
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याकडे पाहून सोलापुरातील जनतेने भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून दिली. त्या सत्तेचा सदुपयोग लोकांच्या कल्याणासाठी करण्याऐवजी जनमताचा अनादर करण्याचा चंग दोन्ही मंत्र्यांच्या गटांनी बांधल्याचे शनिवारी घडलेल्या प्रकारावरून...
सप्टेंबर 08, 2017
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली सर्वांसाठी घरे ही योजना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता पूर्ण करीत असताना, भाजपच्याच सोलापुरातील एका मंत्र्याने हा प्रकल्प बोगस असल्याची तक्रार केली; परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या एकसदस्यीय समितीने तपासणी केली असता, "दूध का...