एकूण 7 परिणाम
February 06, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ व दिल्ली येथे शेतकरी आंदोलनातील शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ याशिवाय इंधन दरवाढीच्या विरोधात मंगळवेढ्यात सर्वपक्षीयांच्या वतीने रस्त्यावर चूल मांडून रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ...
January 17, 2021
 सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भरारी पथकात संबंधित तालुक्‍यातील तहसीलदार हे प्रमुख असतील. वैध मापन शास्त्र विभागाचे वजनमापे निरीक्षक एस. के. बागल...
December 07, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील लिंबेवाडी व अंजनडोह या दोन गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, अफवा पसरवू नयेत, एखादी माहिती आपल्याला मिळाल्यावर ती सत्य आहे का? याची शहानिशा करावी त्यानंतरच...
November 18, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा मतदारसंघात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण आणि कुरघोड्या होत असल्या, तरी आजपर्यंतचा इतिहास आणि येणारे भविष्य जर पाहिले तर नक्कीच येथील राजकारण वेगळेच आहे. विधानसभेची निवडणूक आली की सर्व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष करमाळा विधानसभा निवडणुकीवर लागलेले असते. येथील विधानसभेच्या...
November 12, 2020
सोलापूर : करमाळा येथील श्री मकाई सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्यात आली. त्यानुसार 32 लाख 67 हजार 996 रुपये भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करणे आवश्‍यक होते. मात्र, कारखान्याकडून ही रक्कम भरली गेली नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी...
November 05, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील व्हॉट्‌सऍप ग्रुपवर तालुक्‍यातील ज्येष्ठ नेत्यांच्या स्फोटक संवादाची क्‍लिप व्हायरल झाली आहे. या क्‍लिपमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष...
November 05, 2020
सोलापूर : होटगी रोडवरील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये एका घरातून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अमित रमेश राडकर यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे.  वडिलांच्या निधनानंतर अमित यांची पत्नी विधीची तयारी करत होत्या...