एकूण 32 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
मंगळवेढा : कोपर्डीसारख्या घटनांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत; परंतु राज्याचे गृहखाते मात्र काहीच कारवाई करत नसल्यामुळे 32 हजार मुलींनी जीव दिला. आमच्यावर कोणताही डाग नसल्याचे हे सरकार सांगत असून मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.  गृहखाते स्वत:कडे ठेवलेल्या...
सप्टेंबर 25, 2019
सोलापूर : आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी तीन हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस नाईक महेश कालिदास दराडे (वय 35), पोलिस नाईक संतोष व्हन्नाप्पा राठोड (वय 43) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. हे दराडे आणि राठोड हे फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी आहेत. ...
मे 14, 2019
कोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर...
एप्रिल 10, 2019
सोलापूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अक्कलकोट येथील बंदोबस्त संपूवन सोलापूरकडे दुचाकीवरून येताना एसटी बसच्या धडकेने महिला पोलिस शिपाई आरती दीपक साबळे (वय 31) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.  साबळे यांची नियुक्त सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात होती. सोलापूर...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
फेब्रुवारी 06, 2019
नागपूर - वाडीतील २५ वर्षीय गतिमंद मुलीवर दोन नातेवाइकांनीच अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या आरोपींवर फौजदारी कारवाई होणे अपेक्षित असताना जातपंचायतने शुद्धीकरण करून घेत त्यांच्या पापावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. या अमानवी घटनेसंदर्भात शिवसेनेच्या विधान परिषदेतील...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असल्याचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. ...
डिसेंबर 14, 2018
सोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क) पुनर्विकास आराखडा आणि सिद्धेश्‍वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने काही अटींवर मंजुरी दिल्याचे पत्र मिळाल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला सांगितले. केंद्रीय सांस्कृतिक...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाअभावी दूष्काळाची तीव्रता वाढली आहे. रब्बीचा हंगाम संकटात सापडला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण आतापासूनच सुरू झाली आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यांमध्ये जाऊन दूष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी चोख पोलिस...
ऑगस्ट 11, 2018
मंगळवेढा - आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा, धनगर, मुस्लिम समाज आंदोलन करत असताना यात आदीवासी कोळी समाजानेही उडी मंगळवेढा सोलापूर रोडवरीव टोल नाका येथे कुराड मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. यात समस्त आदिवासी महिला आणि लहान मुले देखील सहभागी झाली. जातप्रमाण पत्र अवैध झाल्या कारणाने कामावरून कमी...
जुलै 28, 2018
ब्रह्मपुरी (सोलापूर) : सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवार( ता.28) रोजी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर-कोल्हापुर या प्रमुख महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. समाजाच्यावतीने छत्रपती चौकात काकासाहेब शिंदे यांना श्रधांजली वाहण्यात आली. सकाळी 9 ते 11...
जुलै 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली.  मुंबई : बाजारपेठा बहुतांशी बंद. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्‍सी व खासगी वाहनांद्वारे वाहतूक...
जुलै 23, 2018
मुंबई -  मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. वारीला अडथळा निर्माण करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाहीत, असा आरोप...
जुलै 22, 2018
सोलापूर - मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या महापुजेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बोलताना मात्र त्यांनी विरोधकांवर आणि काही संघटनांवर सडकून टीका केली आहे. वारीला अडथळा निर्माण करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाहीत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे...
जुलै 02, 2018
धुळे : राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेतील 23 संशयितांना आज (सोमवारी) साक्री न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांप्रमाणे एकूण पंचवीस लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. पीडित...
जून 18, 2018
सोलापूर - गुन्ह्यांचा तपास... नाकाबंदी... व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त... कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न... 12 ते 14 तासांची ड्यूटी... रजा तर सोडाच हक्काची सुटीही अनेकदा मिळत नाही. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभांना जाता येत...
एप्रिल 27, 2018
सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पॅटर्न; जादूई पेटीचीही योजना सोलापूर: पोलिसांची मान उंचावणाऱ्या अनेक योजना राबविताना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. पेट्रोल पंपाद्वारे शुद्ध इंधनाबरोबरच विषमुक्त अन्नधान्य पुरवठ्याची योजना सुरू केली आहे. या योजनेबरोबरच जादूई पेटीचीही एक...
एप्रिल 27, 2018
सोलापूर - पोलिसांची मान उंचावणाऱ्या अनेक योजना राबविताना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. पेट्रोल पंपाद्वारे शुद्ध इंधनाबरोबरच विषमुक्त अन्नधान्य पुरवठ्याची योजना सुरू केली आहे. या योजनेबरोबरच जादुई पेटीचीही एक वेगळी कल्पना आखली आहे. या आगळावेगळ्या उपक्रमाने...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
डिसेंबर 27, 2017
उपळाई बुद्रूक, (जिल्हा सोलापूर) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस खात्याअंतर्गत मर्यादित विभागीय पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत 828 उमेदवार पात्र होऊन देखील गृहखात्याच्या अधिकार्यांच्या उदासिन भूमिकेमुळे 'पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र होऊनही तारीख पे तारीख' या मथळ्याखाली भावी पोलिस...