एकूण 32 परिणाम
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 10, 2019
मुंबई : ''नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय.... दुष्काळाबाबत आपल्या समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी आपणाशी संवाद साधत आहे''... गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील सरपंचांच्या भ्रमणध्वनीवर हा आवाज कानी पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासन...
एप्रिल 28, 2019
सोलापूर : सोलापूर महापालिकेचा विषय आला की, राज्य शासनाने "ठेवा रे बाजूला...'अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे विषय वर्ष दोन वर्षापासून शासनाकडे प्रलंबित राहिले असून, ते मंत्रालयातील लाल फितीत अडकले आहेत. त्यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  सध्या...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असल्याचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. ...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.  डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे....
ऑक्टोबर 27, 2018
सोलापूरः केंद्र व राज्य शासनाने महापालिकेसाठी मंजूर केलेल्या योजना कागदावरच राहिल्याने त्याचा निषेध म्हणून बहुजन समाज पक्षाच्या वतीने दिवाळीनंतर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिली.  मंजूर झालेल्या पण प्रत्यक्षात न आलेल्या योजनांचा आराखडाच त्यांनी सादर...
ऑगस्ट 07, 2018
सोलापूर - शहरातील ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या दिव्यांगांना शासकीय सवलती मिळणार आहेत. त्यासाठी महापालिकेने १४ कलमी कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.  दिव्यांगांसाठी अंदाजपत्रकात तीनऐवजी पाच टक्के तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....
ऑगस्ट 06, 2018
सोलापूर : शहरातील 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या दिव्यांगाना शासकीय सवलती मिळणार आहेत. त्यासाठी महापालिकेने 14 कलमी कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.  दिव्यांगांसाठी अंदाजपत्रकात तीनऐवजी पाच टक्के तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : सोलापूर विद्यापीठ स्थापनेला आज (ता. 1) 14 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने वर्धापन दिन आयोजित करण्यात आला असून त्यासाठी विद्यापीठाने शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रण दिले होते. त्यांनीही कार्यक्रमाला येण्याची तयारी दर्शविली...
जुलै 14, 2018
सोलापूर : नागपूरच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाबाबत कोणतेही अधिकृत आदेश, पत्र किंवा सूचना न मिळाल्याने ई-लिलावाची प्रक्रिया राबविण्याबाबतचे काम सुरूच राहील, असे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. जसा आदेश येईल, तसा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. ...
जुलै 12, 2018
सोलापूर : महापालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या ई लिलाव प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. महापालिकेचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना या संदर्भातील निवेदन नागपूरमध्ये दिले. दरम्यान, स्थगितीबाबतचे कोणतेही अधिकृत आदेश गुरुवारी...
जुलै 02, 2018
धुळे : राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेतील 23 संशयितांना आज (सोमवारी) साक्री न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांप्रमाणे एकूण पंचवीस लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. पीडित...
जुलै 02, 2018
सातारा - राईनपाडा (जि. धुळे) येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीचा निषेध आज नाथपंथीय डवरी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बोंबाबोंब आंदोलन करुन केला. या प्रकारामुळे समाजातील गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे....
मे 31, 2018
सोलापूर - दिवसेंदिवस वाढत असलेल्या डिझेलच्या किमतीमुळे एसटी महामंडळाला सुमारे 470 कोटींचा फटका सहन करावा लागत आहे. अगोदरच एसटी महामंडळाला सुमारे 2 हजार 300 कोटी रुपयांचा तोटा आहे. राज्य सरकारने इंधनावरील करमाफ न केल्यास एसटीचा प्रवास प्रचंड महागेल, असा इशारा राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी '...
मे 24, 2018
सोलापूर : विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी हवेत गोळीबार करणाऱ्या राजू प्याटी यांची एअरगन गुन्हे शाखेने जप्त केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार जनतेला खोटे बोलत असून त्यांच्या घोषणा फक्त जाहिरातीपुरत्या आहेत. स्वच्छ भारत अभियान पूर्णपणे फेल गेले आहे....
मे 11, 2018
सोलापूर - महापालिका व नगर पालिकांच्या अंदाजपत्रकात दिव्यांगासाठी आता पाच टक्के तरतूद केली जाणार आहे. यापूर्वी ही तरतूद तीन ट्क्के एवढी होती. ही रक्कम संबंधित वर्षातच खर्च करण्याची अट शासनाने घातली आहे. तसेच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहेत.  सोलापूर...
एप्रिल 03, 2018
मुंबई - दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात होणाऱ्या ऑनलाइन लोकशाही दिनाला सामान्य नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेळोवेळी न्याय मिळवून दिला जातो. सोमवारी झालेल्या 106 व्या लोकशाही दिनात सोलापूर येथील गरीब शेतकऱ्याला ठिबक सिंचनाचे अनुदान देण्याचे निर्देश देतानाच पुणे...
नोव्हेंबर 22, 2017
सोलापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने व्यापाऱ्यांनी आज कांदा लिलाव बंद पाडले. मात्र, व्यापाऱ्यांच्या या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याने व्यापाऱ्यांच्या कृतीमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता. दरम्यान, बाजार समिती प्रशासकांचा तोडगा...
नोव्हेंबर 22, 2017
सोलापूर : पाणीपट्टीत 50 टक्के सवलत व यूजर चार्जेस रद्दची कार्यवाही होण्याची शक्‍यता मावळली आहे. सोलापूरकरांसाठी सवलतीचे ठराव केले आहेत, याचा विसरच सत्ताधार्याना  पडला आहे. त्यामुळे या ठरावाबाबत सत्ताधाऱ्यांना ना खंत ना खेद आहे. परिणामी सरकारनेही हा प्रस्ताव बेदखल केला असून 'प्रलंबित' ठेवला आहे. ...