एकूण 9 परिणाम
February 06, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ व दिल्ली येथे शेतकरी आंदोलनातील शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ याशिवाय इंधन दरवाढीच्या विरोधात मंगळवेढ्यात सर्वपक्षीयांच्या वतीने रस्त्यावर चूल मांडून रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ...
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : झरे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांनी वयाच्या नव्वदीतही प्रचार प्रमुख युवा नेते प्रशांत पाटील यांचा प्रचार केला, तरीही प्रशांत पाटील यांचा निसटता पराभव झाला; मात्र पाटील गटाने सत्तेची हॅट्ट्रिक केली आहे. झरे ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 6...
December 23, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : श्री संत दामाजी सहकारी कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. आज (बुधवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व दामाजी कारखान्याच्या संचालकांमध्ये समझोत्याची बैठक झाली. या...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 21, 2020
पंढरपूर (सोलापूर) : उपरी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी भारत शिवाजी बागल यांना डाळिंब बागेतून भरघोस उत्पादन मिळाले आहे. सात एकर बागेतून त्यांना यावर्षी 40 टन उत्पन्न मिळाले आहे. डाळिंब बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे दर्जेदार फळांनी बाग लगडली आहे.  लॉकडाउननंतर हळूहळू शेतीमालाचे दर वाढू...
November 14, 2020
बोंडले (सोलापूर) : फलटण तालुक्‍यातील न्यू फलटण शुगर कारखाना, साखरवाडी यांच्याकडे माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऊसबिलाची कोट्यवधींची रक्कम गेली दोन- तीन वर्षे थकीत होती. ही रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे व बोंबाबोंब आंदोलनाचा धसका घेऊन...
October 22, 2020
मंगळवेढा(सोलापूर): नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने मंगळवेढा तालुक्‍यात नुकसान केलेल्या पिकाचे व पडलेल्या घराचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिले असून यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक अशा 101 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  हेही वाचाः सोलापूरच्या ग्रामीण भागात 177...
October 09, 2020
पंढरपूर (सोलापूर) : सध्या कारखान्याकडे 24 हजार 922 एकर उसाची नोंद झाली आहे. त्यापासून अंदाजे 13 लाख 25 हजार मेट्रिक टन ऊस गाळप होईल. सभासदांची ऊस नोंद द्यावयाची राहिली असल्यास त्या सर्व उसाच्या नोंदी कारखान्याकडे द्याव्यात. कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन श्री विठ्ठल सहकारी साखर...
September 30, 2020
कुर्डुवाडी (सोलापूर) : अनाथ, एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांना जीवन जगण्यासाठी आधार असलेल्या कुर्डुवाडी येथील "उम्मीद' या संस्थेतील एका तरुणीचा पंढरपूर येथील एका तरुणाशी मंगलमय वातावरणात व विधिपूर्वक विवाह सोहळा पार पडला. "उम्मीद'मुळे उभयतांमध्ये वैवाहिक जीवनातील आनंदाची उमेद निर्माण झाली.  "उम्मीद'च्या...