एकूण 35 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 10, 2019
सोलापूर : रोजगाराच्या संधी, व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनामुळे चिनी भाषेचा दबदबा वाढत आहे. चिनी भाषेचे नेमके हेच बलस्थान ओळखून सोलापुरात गेल्या 15 वर्षांपासून चिनी भाषेचे वर्ग सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी या वर्गाच्या माध्यमातून चिनी भाषा अवगत केली आहे. भैय्या चौकातील डॉ....
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 : सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत भाषण करताना उपस्थितांची नावे घेण्यात अडखळणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आज विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरतानाही गडबडले. उमेदवारी अर्जात विचारलेल्या केंद्र व सरकारच्या लाभाच्या...
ऑगस्ट 27, 2019
कोल्हापूर - सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. महाडिक यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. श्री. महाडिक यांचा भाजप प्रवेश झाल्यास हा राष्ट्रवादीला पश्‍चिम...
ऑगस्ट 14, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४...
जून 20, 2019
श्रीपूर (जि. सोलापूर) - संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या पाच लाख वारकऱ्यांना पावसाचा होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीच्या माध्यमातून दोन टप्प्यांत या रेनकोटचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष...
एप्रिल 16, 2019
सोलापूर - राजीव गांधी यांच्यानंतर जनतेने 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी दाखविलेल्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवून त्यांना बहुमत दिले. मात्र, दिलेली आश्‍वासने अन्‌ दाखविलेल्या स्वप्नांवर मोदी आज काहीच बोलत नाहीत. आता हुतात्मा जवानांच्या नावावर मतं मागत ते फिरत आहेत. दुसरीकडे शासकीय योजना फेल ठरूनही...
मार्च 23, 2019
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहेल आप... पहले आप...'ची मोहीम आज अखेर संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होताना शिंदे यांना जवळ केलेल्या...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर - महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा 31 मार्च 2018 रोजी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानुसार आहे त्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यानेदेखील हागणदारीमुक्‍तीची घोषणा केली. प्रत्यक्षात जिल्ह्याची कुटुंबसंख्या नऊ लाख 92 हजार इतकी असून, वैयक्‍तिक शौचालयांची संख्या...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे 2016 आणि 2017 साठीचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांत कोल्हापूर "सकाळ'चे लुमाकांत नलावडे आणि "सकाळ ऍग्रोवन'चे मुंबईतील बातमीदार मारुती कंदले यांचा समावेश आहे. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
सप्टेंबर 25, 2018
बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी आणि दक्षिण आणि उत्तर भारत यातील अंतर अडीचशे किलोमीटरने कमी होण्यासाठी जळगाव - सोलापूर हा लोहमार्ग होणे गरजेचे अशी माहिती स्वातंत्र सैनिक रेल्वे मागणी...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - राज्यातील रेल्वे प्रकल्पांना चालना मिळावी म्हणून स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट लिमिटेड’ (एमआरआयडीसी) कंपनीचे मुख्यालय पुण्यात करावे. त्यामुळे पश्‍चिम आणि मध्य महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती मिळेल, अशी मागणी दौंड-पुणे- दौंड प्रवासी संघाने...
ऑगस्ट 15, 2018
सोलापूर : युद्धात व सीमेवर देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीरपत्नींना अथवा त्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच एकर जमीन देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, मागील काही महिन्यांपासून शासनाला त्या घोषणेचा विसर पडला आहे. वीरपत्नींनी प्रस्ताव देऊनही त्याबाबत जिल्हास्तरावर हालचाल...
ऑगस्ट 15, 2018
सोलापूर - युध्दात व सिमेवर देशसेवा करताना शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या वीरपत्नींना अथवा त्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच एकर जमीन देण्याची घोषणा झाली. परंतु, मागील काही महिन्यांपासून शासनाला त्या घोषणेचा विसर पडला आहे. वीरपत्नींनी प्रस्ताव देऊनही त्याबाबत जिल्हास्तरावर हालचाली ठप्पच...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
जुलै 28, 2018
ब्रह्मपुरी (सोलापूर) : सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवार( ता.28) रोजी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर-कोल्हापुर या प्रमुख महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. समाजाच्यावतीने छत्रपती चौकात काकासाहेब शिंदे यांना श्रधांजली वाहण्यात आली. सकाळी 9 ते 11...
जुलै 19, 2018
सोलापूर : वाय फॉर डी संस्थेच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील समाजोपयोगी कार्य करणाऱ्या तरुण व तरुणींना न्यू इंडिया अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापुरातील वाय फॉर डी संस्थेच्या सदस्य तरुण...
जुलै 02, 2018
धुळे : राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेतील 23 संशयितांना आज (सोमवारी) साक्री न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांप्रमाणे एकूण पंचवीस लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. पीडित...
जून 19, 2018
इंदापूर - धनगर समाजास आरक्षण तसेच सोलापूर विद्यापीठास पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आरक्षणसंदर्भात बारामती तसेच चौंडी येथील गुन्हे मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न गेले जातील, अशी ग्वाही जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली. पुण्यश्‍लोक राजमाता...