एकूण 27 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
ऑगस्ट 14, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४...
जून 19, 2019
सोलापूर : पद्मशाली समाजाचे दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांचे नाव महापालिकेस द्यावे, असा प्रस्ताव एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी आणि गाझी जहागिरदार यांनी दिला आहे. त्यावर 27 जून रोजी होणाऱ्या महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत चर्चा अपेक्षित आहे.  महापालिका परिवहन विभागाचे छत्रपती शहाजी महाराज असे नामकरण...
एप्रिल 28, 2019
सोलापूर : सोलापूर महापालिकेचा विषय आला की, राज्य शासनाने "ठेवा रे बाजूला...'अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे विषय वर्ष दोन वर्षापासून शासनाकडे प्रलंबित राहिले असून, ते मंत्रालयातील लाल फितीत अडकले आहेत. त्यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  सध्या...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.  डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे....
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : मुंढवा जॅकवेल येथून शेतीसाठी पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी बेबी कालव्याची दुरुस्ती आवश्‍यक आहे. या कालव्यातून पाण्याची गळती रोखण्यासाठी सुमारे 81 किलोमीटरपर्यंत त्याचे अस्तरीकरण करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पडून आहे. अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जलसंपदा विभाग मुंढवा...
ऑक्टोबर 25, 2018
सोलापूर : लिंगायत-पद्मशाली बेल्ट असलेल्या या मतदार संघाला भेदण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची या मतदार संघातील भूमिका महत्त्वाची आहे. पालकमंत्री देशमुख यांना तगडे आव्हान देण्याची ताकद सध्या कोठे यांच्यात...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : जुना पूना नाका ते पत्रकार भवन आणि बोरामणी नाका ते पत्रकार भवन या दोन उड्डाणपुलांचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. परंतु, भूसंपादनासाठी लागणाऱ्या 300 कोटींच्या निधीअभावी उड्डाणपुलांच्या कामाला अद्यापही मुहूर्त लागलेला...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
जुलै 14, 2018
सोलापूर : नागपूरच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाबाबत कोणतेही अधिकृत आदेश, पत्र किंवा सूचना न मिळाल्याने ई-लिलावाची प्रक्रिया राबविण्याबाबतचे काम सुरूच राहील, असे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. जसा आदेश येईल, तसा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. ...
जुलै 12, 2018
सोलापूर : महापालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या ई लिलाव प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. महापालिकेचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना या संदर्भातील निवेदन नागपूरमध्ये दिले. दरम्यान, स्थगितीबाबतचे कोणतेही अधिकृत आदेश गुरुवारी...
मे 11, 2018
सोलापूर - महापालिका व नगर पालिकांच्या अंदाजपत्रकात दिव्यांगासाठी आता पाच टक्के तरतूद केली जाणार आहे. यापूर्वी ही तरतूद तीन ट्क्के एवढी होती. ही रक्कम संबंधित वर्षातच खर्च करण्याची अट शासनाने घातली आहे. तसेच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहेत.  सोलापूर...
मे 04, 2018
सोलापूर : महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विजय देशमुख यांनी पुढाकार घेणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी जबाबदारी झटकल्याचे वाचण्यात आले. ते पाहता देशमुखांना "पालकत्वा'चा अर्थच कळाला नाही, असा टोला महापालिकेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे महेश कोठे यांनी...
फेब्रुवारी 17, 2018
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका बरखास्त करण्याचा इशारा देऊनही भाजपमधील गटबाजी कायम राहिली आहे. स्थायी समिती सदस्य निवडीवरुन या दोन्ही गटामध्ये पुन्हा फुट पडली आहे. यापुढील सभेत पालकमंत्री गटाचे ३५ नगरसेवक स्वतंत्र गट बसणार असल्याची घोषणा स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांनी...
फेब्रुवारी 12, 2018
सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व परिवहन राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यात सुरु असलेली गटबाजी कायम आहे. गटबाजी संपवा नाहीतर महापालिका बरखास्त करतो, असा दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देउन देखील आज (सोमवार) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही देशमुखांच्या...
जानेवारी 09, 2018
सोलापूर  महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये दहा महिन्यापासून  सुरू असलेल्या गटबाजीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर गंभीर दखल घेतली आहे. याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी बुधवारी (ता. 10) वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे.  महापालिकेत सत्तांतर झाले आणि भाजपची सत्ता आली....
डिसेंबर 07, 2017
मुंबई - कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहभागातून विविध सामाजिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर ३४ सामंजस्य करार करण्यात आले. राज्य सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून राज्याचा सर्वांगीण विकास...
नोव्हेंबर 15, 2017
सोलापूर - महापालिका व नगरपालिकांच्या अंदाजपत्रकात दिव्यांगासाठी तरतूद असलेली तीन टक्‍क्‍यांची रक्कम ही संबंधित वर्षातच खर्च करण्याची अट सरकारने घातली आहे. तसेच, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहेत.  सोलापूर महापालिकेमध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...