एकूण 19 परिणाम
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) - गरिबी हटवू, गरिबी हटवू असे म्हणत ५५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटवली नाही; परंतु त्यांच्या नेत्यांची व चेल्यांची मात्र गरिबी हटवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीवर केली. येथील रेल्वे मैदानावर...
मार्च 25, 2019
सोलापूर : राज्यात भाजप- शिवसेना युतीची ताकद वाढली आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी भाजप सेनेला जनाधार मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप - शिवसेना  युती 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज...
मार्च 23, 2019
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहेल आप... पहले आप...'ची मोहीम आज अखेर संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होताना शिंदे यांना जवळ केलेल्या...
मार्च 20, 2019
अकलूज - सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील इनकमिंग वाढले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे मनसबदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा आज...
मार्च 16, 2019
सोलापूर - ‘तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघात तुमच्या पक्षाचे स्वत:चे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच तुम्हाला ते मतदारसंघ सोडण्याचा विचार केला जाईल,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महादेव जानकर व रामदास आठवले यांच्यापुढे ठेवल्याची...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे...
मार्च 13, 2019
मुंबई - काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजप प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी भेट घेतल्याने चर्चेला मोठे उधाण आले. रणजितसिंह भाजपात...
मार्च 12, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजप प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची आज भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले.  रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार...
ऑक्टोबर 25, 2018
सोलापूर : लिंगायत-पद्मशाली बेल्ट असलेल्या या मतदार संघाला भेदण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची या मतदार संघातील भूमिका महत्त्वाची आहे. पालकमंत्री देशमुख यांना तगडे आव्हान देण्याची ताकद सध्या कोठे यांच्यात...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
जुलै 18, 2018
मोहोळ : 'या सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय राहात नाही' यासह अन्य घोषणा देत जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यानी मोहोळ शहरातील शिवाजी चौकात दुधाने अंघोळ करून दुधदर वाढीबाबत अंदोलन केले.  यावेळी देशमुख म्हणाले, दुध...
जुलै 12, 2018
सोलापूर : महापालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या ई लिलाव प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. महापालिकेचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना या संदर्भातील निवेदन नागपूरमध्ये दिले. दरम्यान, स्थगितीबाबतचे कोणतेही अधिकृत आदेश गुरुवारी...
जून 14, 2018
भाजपला चार आमदार आणि एक खासदार पक्षाला देऊनसुद्धा सांगलीच्या पदरात काहीच नव्हते. सारी  पदांची लयलूट कोल्हापूरलाच जात होती; पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या सत्तेच्या अखेरच्या पर्वात का असेना सांगलीच्या पदरात एक मोठे महामंडळ टाकले आहे. ‘कृष्णा खोरे’चे उपाध्यक्षपद खासदार संजय  पाटील यांना देऊन ते...
नोव्हेंबर 27, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास उरले असताना भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने "थांबा आणि पाहा'ची भूमिका घेत अजूनही आपले उमेदवार निश्‍चित केले नाहीत. कॉंग्रेस पक्षाने बैठकीचा जोर लावला असून, भाजप रात्री उशिरा बैठक घेऊन उमेदवाराच्या नावावर चर्चा करणार आहे....
ऑगस्ट 09, 2017
मुख्यमंत्र्यांचे आदेश व्यवस्थापन परिषदेने धुडकावले मुंबई - सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठास दिले होते. मात्र, विद्यापीठाने तसा प्रस्ताव पाठवला तर नाहीच; उलट,...
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - देशातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व शरद पवार हे सर्वच खेळपट्ट्यांवर खेळणारे अष्टपैलू खेळाडू असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा...
जून 16, 2017
शेतकऱ्यांचे कर्ज साडेअठरा हजार कोटी, वसुली पाच हजार 400 कोटींची मुंबई - राज्यात 2008-09 मधील कर्जमाफीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातील जिल्हा बॅंकांचाच फायदा झाला, असा आरोप खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केला होता. त्यामुळे आता जिल्हा बॅंकांच्या थकबाकीदार 34 लाख...
मे 24, 2017
सोलापूर - मुख्यमंत्री गवगवा करीत असलेल्या जलयुक्त योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत असा कैवार घेणाऱ्या सरकारने तुरीच्या बाबतीत शेतकऱ्यांची लूट केली आहे. त्यामुळे कृतीपेक्षा फक्त भपकेबाजपणावर भर असल्यामुळे फडणवीस सरकार म्हणजे आकाशवाणी केंद्र असल्याची...