एकूण 7 परिणाम
February 14, 2021
पंढरपूर (सोलापूर) : कृषी कायद्यासंदर्भात मोदी सरकारने अनेकवेळा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलकांसोबत ऐतिहासिक चर्चादेखील केली आहे. तरीही काही लोक मोदींना व कृषी कायद्याला विरोध करत आहेत. अशा नाटकी लोकांना शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची सुबुध्दी द्यावी, यासाठी विठुरायाला साकडं घातले. राज्यात...
December 12, 2020
अहमदनगर : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडून अनेक नेते जात होते. मात्र, त्यानंतरही सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे चित्र सोलापुरात सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या सभेत दिसले होते. तेव्हा वेगवेगळी कारणे सांगत पक्ष संकटात असताना...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 05, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील व्हॉट्‌सऍप ग्रुपवर तालुक्‍यातील ज्येष्ठ नेत्यांच्या स्फोटक संवादाची क्‍लिप व्हायरल झाली आहे. या क्‍लिपमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष...
November 03, 2020
सातारा : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजात असंतोष पसरला आहे. मात्र, आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जर पुढाकार घेतला, तर हा प्रश्न एका महिन्यात सुटणार आहे, असा दावा मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत करण्यात आला. यासंदर्भात लवकरच...
October 28, 2020
करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखाना हे दोन्ही सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता असून दोन्ही कारखान्यावर कर्ज असताना आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देत असाल तर मकाई साखर कारखाना का भाडेतत्त्वावर दिला जात नाही? मकाई वाचवण्यासाठी बागल...
October 11, 2020
करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाचे अधिकार 15 ऑक्‍टोबर रोजी संपुष्टात येऊन ता. 16 ऑक्‍टोबर रोजी राज्य सहकारी बॅंक कारखान्याचा ताबा घेणार आहे. त्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय शिखर बॅंक घेणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित...