एकूण 9 परिणाम
February 28, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पेहे (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत परिचारक गटाने पु्न्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. गेल्या 25 वर्षापासून असलेली परिचारक गटाची सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे यांना कायम राखली आहे.  येथील...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी शुक्रवारी झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांच्यामुळे भाजपने तर आमदार (कै.) भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली होती....
February 11, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतीची सरपंच निवड आज शांततेत पार पडली. तालुक्‍यातील साडे, देवळाली, सावडी, पांडे, झरे, उमरड, पोथरे, आळजापूर, शेटफळ महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीने विशेष लक्ष वेधले होते.  सरपंच, उपसरपंच निवडीत फोडाफोडीच्या राजकारणाच्या भितीने...
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : झरे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांनी वयाच्या नव्वदीतही प्रचार प्रमुख युवा नेते प्रशांत पाटील यांचा प्रचार केला, तरीही प्रशांत पाटील यांचा निसटता पराभव झाला; मात्र पाटील गटाने सत्तेची हॅट्ट्रिक केली आहे. झरे ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 6...
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या देवळाली गावात बागल गटाची सत्ता, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा जातेगाव ग्रामपंचायतीत पराभव झाला. देवळालीत 13 पैकी सात जागा बागल गटाला मिळाल्या, तर ननवरे यांना सहा...
January 13, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत .या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मांगी, पोथरे, देवळाली, झरे, सावडी, साडे, जातेगाव, कुंभेज, गुळसडी या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कायम एकमेकांच्या विरोधात लढणारे...
January 11, 2021
करमाळा (सोलापूर) : जातेगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत आली आहे. या निवडणुकीत आमदार शिंदे गट, जगताप गट व बागल गट, पाटील गट, शेतकरी संघटना एकत्र आल्या असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी सरपंच संतोष वारे यांची सत्ता घालवण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. तर संतोष वारे...
November 14, 2020
बोंडले (सोलापूर) : फलटण तालुक्‍यातील न्यू फलटण शुगर कारखाना, साखरवाडी यांच्याकडे माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऊसबिलाची कोट्यवधींची रक्कम गेली दोन- तीन वर्षे थकीत होती. ही रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे व बोंबाबोंब आंदोलनाचा धसका घेऊन...
October 13, 2020
सांगोला,(सोलापूर): राजकारण व इतर क्षेत्रासह महिला आर्थिकदृष्ट्याही सक्षम झाल्या पाहिजेत. यासाठी बचत गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी जवळा परिसर व संपूर्ण सांगोला तालुक्‍यात केलेले कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी...