एकूण 5 परिणाम
December 26, 2020
नातेपुते (सोलापूर) : समाजाच्या संघटनेसाठी व एकीसाठी केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक - अध्यक्ष रामदास आठवले यांनी खूप प्रवास केला आहे, मात्र आजही समाजात एकी नाही. गटातटाचे राजकारण चुकीचे आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेने रामदास आठवले यांचा प्रवास सुरू आहे. सत्ता आणि प्रशासनात जा, हा...
December 07, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील लिंबेवाडी व अंजनडोह या दोन गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, अफवा पसरवू नयेत, एखादी माहिती आपल्याला मिळाल्यावर ती सत्य आहे का? याची शहानिशा करावी त्यानंतरच...
November 14, 2020
बोंडले (सोलापूर) : फलटण तालुक्‍यातील न्यू फलटण शुगर कारखाना, साखरवाडी यांच्याकडे माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऊसबिलाची कोट्यवधींची रक्कम गेली दोन- तीन वर्षे थकीत होती. ही रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे व बोंबाबोंब आंदोलनाचा धसका घेऊन...
October 28, 2020
करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखाना हे दोन्ही सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता असून दोन्ही कारखान्यावर कर्ज असताना आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देत असाल तर मकाई साखर कारखाना का भाडेतत्त्वावर दिला जात नाही? मकाई वाचवण्यासाठी बागल...
October 17, 2020
करकंब (सोलापूर) : तब्बल तेरा वर्षांनंतर भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. मात्र उजनी धरणाच्या व्यवस्थापनाने हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याची वेळीच दखल घेतली असती तर महापूर आणि त्यामुळे झालेले नुकसानही टाळता आले असते, असे...